• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

द्वितीय पुणे विभागीय मेळाव्यात डॉ. शिरीष बंडगर यांना ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’

Yes News Marathi by Yes News Marathi
February 24, 2026
in इतर घडामोडी
0
द्वितीय पुणे विभागीय मेळाव्यात डॉ. शिरीष बंडगर यांना ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’
0
SHARES
2
VIEWS

सांगली – फेब्रुवारी २०२६ कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, शाखा सांगली व संलग्न सर्व शाखांच्या वतीने आयोजित ‘भारतीय संविधान सन्मान अमृत महोत्सवी गौरव वर्ष २०२५-२६’ निमित्त द्वितीय पुणे विभागीय मेळावा सांगली येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात संघटनात्मक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथील वरिष्ठ लिपिक डॉ. शिरीष अनिता शामराव बंडगर यांना ‘आदर्श कर्मचारी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

कास्ट्राईब संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सन्मानीय गणेश मढावी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. डॉ. बंडगर यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणा, कार्यतत्परता व शिस्तबद्ध प्रशासनिक कामकाज यांद्वारे उल्लेखनीय ठसा उमटविला आहे. विद्यापीठातील दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवणे, विद्यार्थ्यांशी व सहकाऱ्यांशी समन्वय राखणे तसेच संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेणे या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि कर्मचारी हितासाठी सातत्याने केलेले प्रयत्न यामुळे डॉ. बंडगर यांची ‘आदर्श कर्मचारी’ म्हणून निवड करण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या कार्यामुळे इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

Previous Post

सोलापूर विद्यापीठातील पायाभूत सुविधांमुळे दर्जेदार शिक्षणासाठी अनुकूल वातावरण : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

Next Post

पुण्यातून अल्पवयीन मुलीची सुटका; AHTU कक्षाची धडक कारवाई, आरोपी अटकेत

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
पुण्यातून अल्पवयीन मुलीची सुटका; AHTU कक्षाची धडक कारवाई, आरोपी अटकेत

पुण्यातून अल्पवयीन मुलीची सुटका; AHTU कक्षाची धडक कारवाई, आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026