• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ.नवनाथ कसपटे याना अंतराष्ट्रीय दर्जाची डॉक्टरेट बहाल

Yes News Marathi by Yes News Marathi
July 13, 2021
in मुख्य बातमी
0
डॉ.नवनाथ कसपटे याना अंतराष्ट्रीय दर्जाची डॉक्टरेट बहाल
0
SHARES
0
VIEWS

संशोधनाची जागतीक स्तरावर दखल; टोंगा देशातील राष्ट्रकुल विद्यापीठातर्फे दिल्लीत सन्मान

येस न्युज मराठी नेटवर्क । एनएमके-1 गोल्डन सिताफळाचे निर्माते डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांच्या संशोधनाची दखल आता जागतीक स्तरावर घेण्यात आली आहे. किंगडम ऑफ टोंगा या देशातील राष्ट्रकुल विद्यापीठाने अंतराष्ट्रीय दर्जाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी नुकतेच बहाल करून त्यांना सन्मानीत केले.

गोरमाळे (ता. बार्शी) येथील सीताफळ किंग, एनएमके-1 गोल्डन या सीताफळ वाणाचे निर्माते व अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांना टोंगा या ओशनिय खंडातील देशातील माकंगा येथील राष्ट्रकुल व्यवसायिक विद्यापीठाच्या वतीने कोवीडच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. 11 जुलै रोजी दिल्ली येथे एका कार्याक्रमात डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी सन्मानपूर्वक बहाल केली. या सन्मानामुळे डॉ. नवनाथ कसपटे यांच्या शिरपेचात आनखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, चक्क परदेशातील एका विद्यापीठाने डॉ. कसपटे यांनी विकसित केलेल्या आणि जगभर प्रसिद्ध होत असलेल्या एनएमके-1 गोल्डन या सीताफळ वाणाची दखील घेवून त्यांना कृषी क्षेत्रातील डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली आहे. डॉ. कसपटे यांना या संदर्भात मिळणारी ही दुसरी डॉक्टरेट असून, यापूर्वी त्यांना बेंगलोर विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी बहाल करून सन्मानीत केले होते.

किंगडम ऑफ टोंगा या ओशनिय खंडातील देशातील माकंगा येथील राष्ट्रकुल व्यवसायिक विद्यापीठाच्या विशेष निवड समितीच्या वतीने कोवीडच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील उद्योग विहार परिसरातील रॅडीसन या पंचतारांकीत हॉटेलमध्ये एका खास समारंभात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रिपू रंजन सिंन्हा यांच्या हस्ते कसपटे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली. यावेळी विद्यापीठाचे संस्थापक सदस्य प्रोफेसर राकेश मित्तल, डॉ. प्रियदर्शनी नायर, केंद्रीय मंत्रालय प्रतिनिधी सैफी अख्तर आदी मान्यवर उपस्थित होते. किंगडम ऑफ टोंगा हा देश ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्विपसमूह देश असून, तो दक्षिण प्रशांत महासागरातील 176 लहान बेटांवर वसला आहे. या देशाने डॉ. कसपटे यांच्या एनएमके1 गोल्डन या सीताफळ वाणासाठी केलेल्या संशोधनाची दखल घेवून हा गौरव केला आहे. टोंगा येथील कृषी विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्री. कौसा यांनी केलेल्या सुचनेवरून डॉ. कसपटे यांना ही डॉक्टरेट बहाल करण्यात आली असून, विशेष म्हणजे, डॉ. कसपटे यांना या सन्मानाबरोबरच टोंगा देशाचे सर्व अधिकार आणि विशेषाधिकार देण्यात आले आहेत.

डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे हे गेल्या 45 वर्षापासून सीताफळ शेतीमध्ये काम करत असून, त्यांनी विकसित केलेल्या आणि जगप्रसिद्ध होत असलेल्या एनएमके 1 गोल्डन या सीताफळ वाणाला पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम 2001 अन्वये स्वामीत्व हक्क प्राप्त झाला आहे. शिवाय डॉ. कसपटे यांनी त्यांच्या मधुबन फार्मवर हस्तपरागीकरणाचा यशस्वी प्रयोग केला असून, त्यातून निर्माण झालेल्या नवीन 2500 वाणाची लागवड केली आहे. हे वाण सध्या प्रयोगावस्थेत आहेत. एनएमके 1 गोल्डन या वाणाची लागवड केल्यामुळे अनेक सर्वसामान्य शेतकर्यांना करोडपती केले असून संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातूही या वाणाला मागणी वाढत आहे. देशात होत असलेल्या सिताफळ लागवडीमध्ये तब्बल 80 टक्के वाटा हा एनएमके-1 गोल्डन या वाणाचा आहे. असा हा महत्त्वपूर्ण वाण विकसित केल्याबद्दल डॉ. नवनाथ कसपटे यांना ही डॉक्टर ऑफ सायन्स पदवी बहाल करण्यात आली आहे.

Previous Post

राज्यात मेगा पोलीस भरती, 12 हजार पदे भरणार

Next Post

पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे राजीनामे नाकारले

Related Posts

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
Next Post
पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे राजीनामे नाकारले

पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे राजीनामे नाकारले

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026