• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ. द्वारकानाथ कोटणीस : भारत-चीन मैत्रीचा अमर दूत – कॉ. एम. एच. शेख यांच्याकडून अभिवादन…

Yes News Marathi by Yes News Marathi
December 9, 2025
in इतर घडामोडी
0
डॉ. द्वारकानाथ कोटणीस : भारत-चीन मैत्रीचा अमर दूत – कॉ. एम. एच. शेख यांच्याकडून अभिवादन…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर-भारताचे सुप्रसिद्ध मानवतावादी वैद्यकीय तज्ञ डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज त्यांच्या कार्याची आदरपूर्वक आठवण करण्यात आली. चीन–जपान युद्धकाळात रणांगणावर अखंड सेवा देत त्यांनी हजारो सैनिकांचे प्राण वाचवले. त्यांच्या अतुलनीय मानवी सेवेमुळे चीनमधील जनतेने त्यांना “भारतीय देवदूत” अशी गौरवपूर्ण उपाधी दिली.या प्रसंगी सीटूचे महासचिव कॉ. एम. एच. शेख यांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

1910 मध्ये सोलापूर जिल्ह्यात जन्मलेले डॉ. कोटणीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वैद्यकीय मदत पथकासोबत 1938 मध्ये चीनमध्ये गेले. युद्धस्थितीत दिवस-रात्र शस्त्रक्रिया करून जखमी सैनिकांना जीवनदान देण्याचे त्यांचे कार्य विलक्षण होते. सलग 24 ते 36 तास सेवा देण्याची त्यांची क्षमता अद्वितीय असल्याचे कॉ. शेख यांनी नमूद केले.

मंगळवार, 9 डिसेंबर रोजी डॉ. कोटणीस यांच्या स्मृतीदिनानिमित्त डॉ. कोटणीस स्मारक येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.या वेळी माकपचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख मेजर यांनी त्यांच्या चीनमधील कार्याचा आढावा घेताना सांगितले की, सेवाकाळात त्यांनी तेथील युवती गू क्विंगलान यांच्याशी विवाह केला. सेवेत झटताना झालेल्या अतिश्रमांमुळे 1942 मध्ये अवघ्या 32व्या वर्षी त्यांचे निधन झाले, ही बाब त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केली.

आजही चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये त्यांच्या स्मरणार्थ उभारलेली स्मारके, रुग्णालये आणि विविध उपक्रमांमधून त्यांचे कार्य जिवंत ठेवले गेले आहे. डॉ. कोटणीस हे भारत–चीन मैत्रीचे प्रतीक, त्याग आणि मानवसेवेचे उत्तुंग उदाहरण असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

कार्यक्रमाला नसीमा शेख, सुनंदा बल्ला, दीपक निकंबे, विक्रम कलबुर्गी, अनिल वासम, दत्ता चव्हाण, लिंगवा सोलापूरे, बालकृष्ण मल्याळ, डी. रमेश बाबू, विजय हरसुरे, अभिजित निकंबे, विजय मरेड्डी, अंबादास बिंगी, नरसिंग म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच अशोक बल्ला, अकील शेख, मल्लेशाम कारमपुरी, शिवा श्रीराम यांचीही उपस्थिती नोंदवण्यात आली.

Previous Post

वर्षाखेर व नाताळ निमित्त 76 विशेष ट्रेन धावणार

Next Post

सोलापूर पालिका, रेल्वे, महावितरण तिघांचे तोंड तीन दिशेला…

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
सोलापूर पालिका, रेल्वे, महावितरण तिघांचे तोंड तीन दिशेला…

सोलापूर पालिका, रेल्वे, महावितरण तिघांचे तोंड तीन दिशेला…

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026