• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ. डायना आडके यांना फ्रान्सच्या थेम्स विद्यापीठाची हेल्थकेअर व हॉस्पिटल मॅनेजमेंट मधील मानद डॉक्टरेट प्रदान

Yes News Marathi by Yes News Marathi
February 28, 2023
in इतर घडामोडी
0
डॉ. डायना आडके यांना फ्रान्सच्या थेम्स विद्यापीठाची हेल्थकेअर व हॉस्पिटल मॅनेजमेंट मधील मानद डॉक्टरेट प्रदान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: नुकत्याच गोवा येथील पार्क रेगीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये सोलापूरच्या आडके हॉस्पिटलच्या व्यवस्थापक डॉक्टर डायना आडके यांना पॅरिसच्या थेम्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची ‘हेल्थकेअर व हॉस्पिटल मॅनेजमेंट’ मधील डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी ही मानद पदवी इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. टी एन.सुरेश कुमार व डॉ. जिमी जैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.डॉ. डायना आडके यांनी आडके हॉस्पिटल सोलापूर येथे गेल्या तेरा वर्षात हॉस्पिटल व्यवस्थापनामध्ये केलेल्या भरीव कामगिरीबद्दल त्यांना ही डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे यावर्षी संपूर्ण भारतातून हॉस्पिटल मॅनेजमेंट या विषयांमध्ये फक्त डॉ. डायना आडके यांनाच ही डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे ही सोलापूरच्या नावलौकिकात भर पाडणारी गोष्ट आहे.त्यांच्या या कामामुळे आडके हॉस्पिटल तसेच इतर वैद्यकीय संस्थांना त्यांच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल असे दी फर्स्ट चर्चचे रेव्ह. फादर विकास रणसिंगे हे त्यांचे अभिनंदन करताना म्हणाले.

Previous Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांच्या मानधनात होणार वाढ

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद आवारात घुमणार पक्षांचा आवाज

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषद आवारात घुमणार पक्षांचा आवाज

सोलापूर जिल्हा परिषद आवारात घुमणार पक्षांचा आवाज

ताज्या बातम्या

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती

August 2, 2026
भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

August 2, 2026
“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026