• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री आणि प्रदर्शन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2025
in इतर घडामोडी
0
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री आणि प्रदर्शन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर मार्फत विविध योजने अंतर्गत स्थापन करण्यात आलेले ८५३४ स्वयंसहायता महिला बचत गट व ९०८२५ सभासद आहेत. बचत गटांच्या चिरकालीन संस्था टिकण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात २२ लोकसंचलित साधन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. सदरील सर्व केंद्र शाश्वत होण्याच्या दृष्टीने केंद्राची कार्यकारिणी समिती सदस्य केंद्र त्यांच्या अधिनिस्त कार्यरत असलेला इतर कर्मचारी वर्ग, यांच्या माध्यमातून चालवत आहे.


नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योम विकास प्रकल्प हा शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून गरीब व गरजूवंत कुटुंबाचा सामाजिक, आर्थिक विकास साधने हा उद्देश आहे. महिलांचे स्वयं सहाय्यता बचत स्थापन करून विविध वित्त पुरवठा संस्थाकडून वित्त पुरवठा केला जातो. त्यामधून महिलानी शेती,बिगर शेती व्यवसायात भांडवल गुंतवणूक करून उद्योग व्यवसायाची उभारणी केली आहे. सदर उत्पादित मालाल बाजारपेठ मिळावी, जाहिरात व्हावी तसेच प्रचार प्रसार व्हावा या हेतूने दिनांक ८ ते १० मार्च २०२५ रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ, (माविम) च्या ५० वा वर्धापन दिन व ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरावर महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री आणि प्रदर्शन, नॉर्थ कोट महानगर पालिके समोर पार्क चौक, सोलापूर येथे आयोजन करण्यात आलेले आहे.

प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील हातानी बनवलेले व आरोग्यदायी ताजे, स्वच्छ व चविष्ट खाद्यअन्न पदार्थ, सेंद्रिय पालेभाज्या, विणकाम, लाकडी कोरीव काम, कापडी शिवणकाम केलेल्या वस्तु, सुगंधी वस्तु ,अगरबत्ती, विविध प्रकारचे मसाले, चटणी व पापड, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी उत्पादित केलेला माल यासह अनेक वस्तु प्रदर्शनात योग्य भावातविक्री करिता उपलब्ध असतील. त्याच बरोबर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रदर्शन सकाळी १० पासून सुरू असेल. ग्रामीण महिलानी छोट्या –मोठ्या व्यावसायाकडे वाटचाल करावी हा प्रदर्शनाचा उद्देश आहे. त्याकरिता त्यांना प्रोत्साहन देण्यास जास्तीत जास्त नागरिकानी भेट देवून खरेदी करावी. सन २०२३ २०२४ मध्ये वोरनोको प्रशाला, सोलापूर येथे ३ दिवशीय पदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. सदर प्रदर्शनास अनेक कार्यालयाचे अधिकारी तसेच सोलापूर मधील नागरिक यांनी भेट देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली होती. काही खरेदीदारानी विक्रेत्याचे संपर्क नंबर घेऊन पदर्शनानंतरही वस्तु व खाद्यअन्न मालाची सातत्याने पुरवठया करिता संपर्क करून मागणी केली आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील महिला स्वयं सहाय्यता बचत गट उत्पादित वस्तु व खाद्य अन्न याच्या उद्योग व्यवसायास चालना मिळत आहे व महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होताना दिसून येत आहे. यावर्षी देखील सदर प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक उद्योग व्यवसायिकांना बाजारपेठेशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला जाईल. तरी सर्व नागरिकांनी पदर्शनास अवश्य भेट द्यावी. असे आव्हान करण्यात येत आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 08/03/2025 रोजी दु. 1.00 वाजता मा. कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, सोलापूर, मा. अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर, मा. मनीषा कुंभार निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर, मा. सुधीर ठोंबरे प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा,सोलापूर मा. राम वाकरडे अग्रणी बँक व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया, सोलापूर . मा. रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,सोलापूर, तसेच अन्य शासकीय विभागाचे विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Previous Post

लाडक्या बहिणींना 3000 कधी मिळणार?..मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती ।

Next Post

व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

ताज्या बातम्या

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • TOP 25 । जिकडे तिकडे खड्डेच खड्डे.. प्रिमिक्स नाही…ठेकेदार काम करेनात…

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026