• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन…

Yes News Marathi by Yes News Marathi
December 4, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दिनांक 09 व 10 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे.

राज्यात 2025-26 या वर्षात जिल्हा ते राष्ट्रीय स्तरापर्यंत युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून युवकांचा सर्वांगीण विकास, संस्कृती व परंपरेचे जतन, सुप्त गुणांना वाव देणे तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन 12 ते 16 जानेवारी 2026 दरम्यान होणार असून यावर्षी विज्ञान व तंत्रज्ञान नवोपक्रम या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम होणार आहे. यात 15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार असून प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना शासनाकडून पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रथम क्रमांक विजेत्यांची विभागस्तरावर निवड केली जाणार आहे. सहभागींच्या वयाची गणना 12 जानेवारी 2026 रोजी केली जाणार असून जन्मतारीख पुरावा म्हणून जन्म दाखला व सोलापूर जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे.

सोलापूर जिल्ह्यातील संगीत महाविद्यालय, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालये, समाजकार्य, इंजिनिअरिंग, वैद्यकीय, कृषी महाविद्यालये तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांतील विद्यार्थी व युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
स्पर्धा प्रकार व पारितोषिके –

  • विज्ञान प्रदर्शन व समूह लोकगीत : ₹5000, ₹3000, ₹2000
  • समूह लोकनृत्य : ₹7000, ₹5000, ₹3000
  • कथालेखन, कविता लेखन, चित्रकला, वक्तृत्व : ₹3000, ₹2000, ₹1500
  • स्पर्धा स्थळ व कालावधी:-
  • कथा लेखन, कविता लेखन, चित्रकला : 9 डिसेंबर 2025, डी.पी.बी. दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर
  • लोकनृत्य, लोकगीत, वक्तृत्व, विज्ञान प्रदर्शन : 10 डिसेंबर 2025, निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर

सहभाग इच्छुकांनी आपले प्रवेश अर्ज दिनांक 08 डिसेंबर 2025 रोजी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कुमठा नाका येथे सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Previous Post

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटकेतील आरोपीस सशर्त जामीन मंजूर…..

Next Post

त्याचे व तिचे लग्न, पण त्याने उर्फ ‘तिने’ घेतला गळफास

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
त्याचे व तिचे लग्न, पण त्याने उर्फ ‘तिने’ घेतला गळफास

त्याचे व तिचे लग्न, पण त्याने उर्फ 'तिने' घेतला गळफास

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026