• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

Yes News Marathi by Yes News Marathi
June 19, 2026
in Blog
0
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण
0
SHARES
0
VIEWS

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांचे कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळंना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. आज दि १९.०६.२०२६ रोजी बालाजी अमाईन्स च्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे हस्ते सोलापूर जिल्हयातील २० शाळांना व धाराशिव जिल्हयातील ८ शाळांना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले ७ शाळांना ७ स्मार्ट टिव्ही, १० शाळांना १० संगणक व एक इंटरअॅक्टीव्ह बोर्ड, ११ शाळांना २२५ बेंच हे शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले या प्रसंगी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकिय संचालक डी राम रेडडी यांनी सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांना बालाजी अमाईन्स च्या वतीने सोलापूर व धाराशिव जिल्हयातील शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमाची माहीती दिली .

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांचे कडून सीएसआर अंर्तगत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळंना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले या प्रसंगी सर्व शाळांचे शिक्षक, विदयार्थी, पालक, मुख्याध्यापक , परिसरातील नागरीक, उपस्थित होते. या कार्यक्रमात बालाजी अमाईन्स चे सीएसआर विभागप्रमुख अनिल विपत यांनी सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांचे स्वागत केले. सर फाऊंडेशन चे सिध्दाराम माशाळेसर यांनी २८ शाळांना शैक्षणिक मदत दिली त्या बददल बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे आभार मानले व जिल्हापरिषद शाळांना स्मार्ट टिव्ही व संगणक बेंच ची मदत मिळाल्यामुळे शाळांची सोय होणार आहे. बालाजी अमाईन्स च्यावतीने सीएसआर च्या विविध उपक्रमाचे कौतुक सर फाउंडेशनचे श्री सिध्दाराम माशाळेसर यांनी केले या कार्यक्रमास सर फाऊंडेशन चे बाळासाहेब वाघसर, बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, अमोल गुंड, तसेच सर्व शिक्षक व विदयार्थी मुख्याध्यापक उपस्थित होते .
सोलापुर जिल्हयातील शाळांची यादी
संगणक १ व इन्टरॲक्टीव्ट बोर्ड
१. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवंची
संगणक ६
पुण्यश्लोक विदयालय हिंगणी ता मोहोळ,
ओंकार मराठी प्राथमिक शाळा मांजरेवाडी, श्री सिध्देश्वर प्राथमिक शाळा कुमठे साखर कारखाना ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडल ता दक्षिण सोलापूर,
स्वामी विवेकानंद प्रशाला सोलापूर
स्मार्ट टिव्ही ६
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमठे ,नगर पालिका मुलींची शाळा नं २ अक्कलकोट, जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा सुलेरजवळगे ,संभाजीराव चव्हाण माध्यमिक विदयालय विठठलवाडी ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारकल ता द सोलापूर,रोशन प्रशाला सोलापूर,
१४५ बेंच ७ शाळा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडकबाळ २० बेंच ,मा न पा उर्दु मुलींची शाळा सोलापूर २० बेंच ,चंद्रभागाबाई यलगुलवार प्राथमिक शाळा सोलापूर २० बेंच, श्री सोमेश्वर हायस्कुल हत्तुर ता द सोलापूर २० बेंच,सिध्दार्थ मराठी विदयालय मुळेगाव २५ बेंच,
लोकनेते के बाबुरावअण्णा पाटिल विदयालय हिवरे ता मोहोळ २० बेंच,
मुक बधीर शाळा टेंभुर्णी ता माढा,

धाराशिव जिल्हयातील शाळांची यादी
संगणक ४
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिंडेगाव ता तुळजापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगरा दि ता तुळजापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी ता लोहारा ,ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन नळदुर्ग ता तुळजापूर,
स्मार्ट टिव्ही १
जिल्हा परिषद सेकंडरी हायस्कुल मस्सा ता कळंब,
बेंच
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळा खुर्द ता तुळजापूर २० बेंच ,जिल्हा परिषद बॉईज हायस्कुल नळदुर्ग ता तुळजापूर २० बेंच ,नरेन्द्र बोरगावकर माध्यमिक प्रशाला देवकुरळी ता तुळजापूर – २० बेंच.

Previous Post

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

Next Post

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

Related Posts

शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक
Blog

शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक

June 19, 2026
शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड
Blog

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील
Blog

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

June 18, 2026
क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!
Blog

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

June 17, 2026
उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!
Blog

उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

June 17, 2026
बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!
Blog

बहुमत असून ही भाजपला स्वकीयांचेच टेन्शन… लक्ष्मीदर्शन अन् व्हिप…!

June 17, 2026
Next Post
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026