• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हिप्परगा तलाव पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
July 9, 2021
in मुख्य बातमी
0
हिप्परगा तलाव पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.९: हिप्परगा तलाव सोलापूर शहराच्या नजीक असल्याने याठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आढळतात. उजनी धरणाप्रमाणे याठिकाणी सुशोभीकरण करून पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सामाजिक वनीकरण, वन विभाग आणि मेतन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, उपविभागीय अभियंता प्रकाश बाबा, शाखा अभियंता शिरीष जाधव, उत्तर सोलापूरचे तहसीलदार जयवंत पाटील, वनक्षेत्रपाल जयश्री पवार, तुकाराम जाधवर, मेतन फाऊंडेशनचे डॉ. व्यंकटेश मेतन, ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी आदी उपस्थित होते.

`हिप्परगा तलाव येथे अडीच एकर परिसरात सुशोभिकरण करून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. हा तलाव पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. इथले विश्रामगृह विकसित करून बगीचा तयार करा. शेतकऱ्यांच्या अडचणी, नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही भरणे यांनी संबंधितांना दिल्या.

यावेळी भरणे यांच्या हस्ते विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

Previous Post

आषाढी वारीचे नेटकेपणाने नियोजन करा : पालकमंत्री भरणे

Next Post

कोरोनामुक्त गावातील शाळा सोमवारपासून सुरू करा – पालकमंत्री भरणे

Related Posts

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

August 6, 2026
Next Post
कोरोनामुक्त गावातील शाळा सोमवारपासून सुरू करा – पालकमंत्री  भरणे

कोरोनामुक्त गावातील शाळा सोमवारपासून सुरू करा - पालकमंत्री भरणे

ताज्या बातम्या

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026