• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Yes News Marathi by Yes News Marathi
February 4, 2021
in इतर घडामोडी
0
पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.11- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सोळाव्या दीक्षांत समारंभाची तयारी सुरू झाली असून यामध्ये पदवी-पदविका प्रमाणपत्र घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास 20 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी दिली.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या महिनाभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे. या समारंभात पदवी प्रमाणपत्र घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 20 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 2015 ते 2020 यादरम्यान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सहाशे रुपये रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जात आहे. 2005 ते 2014 दरम्यान उत्तीर्ण 2014 दरम्यान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभाचा ऑनलाइन भरलेल्या अर्जाची साक्षांकित प्रत 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत विद्यापीठात जमा करावे लागणार आहे.

su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर student login करून convocation या लिंकवर पदवी प्रमाणपत्रसाठी अर्ज उपलब्ध आहे. दीक्षांत समारंभाची तारीख व वेळ नंतर जाहीर केली जाणार आहे. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएस व ईमेलद्वारे आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दीक्षांत समारंभ पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांना आधार क्रमांकावरून पदवीप्रमाणपत्राची ई प्रत संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे. फॉर्म भरताना काही अडचण आल्यास convocation@sus.ac.in या इमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे

Previous Post

“इंदिराजींसारख्या बड्या नेत्यालाही लोकांनी सत्तेपासून दूर ठेवलं : शरद पवार

Next Post

जिल्हा परिषदेत कार्यालयीन अधिक्षकांना प्रशासकीय प्रशिक्षण

Related Posts

इतर घडामोडी

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!
इतर घडामोडी

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..
इतर घडामोडी

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026
धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू
इतर घडामोडी

धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू

September 2, 2026
सरकारी जमिनींची माहिती आता एका क्लिकवर! ‘महाराष्ट्र लँड बँक’ डिजिटल प्रणालीचा शुभारंभ
इतर घडामोडी

सरकारी जमिनींची माहिती आता एका क्लिकवर! ‘महाराष्ट्र लँड बँक’ डिजिटल प्रणालीचा शुभारंभ

September 2, 2026
कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!
इतर घडामोडी

कुकडी प्रकल्पासाठी 5704 कोटींची तरतूद ; या तीन जिल्ह्यांना मोठा दिलासा..!

September 2, 2026
Next Post
जिल्हा परिषदेत कार्यालयीन अधिक्षकांना प्रशासकीय प्रशिक्षण

जिल्हा परिषदेत कार्यालयीन अधिक्षकांना प्रशासकीय प्रशिक्षण

ताज्या बातम्या

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026