• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा परिषदेत कार्यालयीन अधिक्षकांना प्रशासकीय प्रशिक्षण

Yes News Marathi by Yes News Marathi
February 4, 2021
in इतर घडामोडी
0
जिल्हा परिषदेत कार्यालयीन अधिक्षकांना प्रशासकीय प्रशिक्षण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जिल्हा परिषदेत विविध कामासाठी रोज सर्वसामान्य नागरिक येत असतात, त्यांच्याशी सौजन्याची वागणूक ठेवा. शासकीय पत्रव्यवहार करीत असताना संसदीय भाषेचा योग्य वापर करण्यात यावा अशी सूचना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील प्रशासकीय अधिकार्‍यांना दिले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात गुरुवारी जिल्हा परिषदेतील सर्व कार्यालयीन अधिक्षक वर्गातील अधिकार्‍यांसाठी प्रशासकीय कामाबाबत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीईओ स्वामी यांनी उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.
विविध कामासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात ग्रामिण भागातून नागरिक येतात. अनेकदा त्यांची कामे वेळेत होत नसल्याने त्यांची चिडचीड दिसून येत असते. त्यामुळे त्यांच्याकडून शासकीय कामकाजाबाबत त्रीव रोष व्यक्‍त होत असतो. कार्यालयात आलेल्या नागरिकांशी सौजन्याशी वागणूक ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांचे काम विहीत मुदतीत करण्यात यावे अशी सूचना यावेळी सीईओ स्वामी यांनी केली.

शासकीय कामकाजात वरिष्ठ अधिकारी, राज्य शासन किंवा लोकप्रतिनिधी यांच्याकडे पत्रव्यवहार करत असताना पत्रात योग्य मजकूर असावा. संबधितांची सन्मानपुर्वक संबोधन पत्रातून करण्यात यावे. टिपणी सादर करत असतानाही योग्य मजूकर सादर करण्यात यावा. मराठी भाषा व व्याकरण याचे सविस्तर ज्ञान प्रत्येकास असणे आवश्यक आहे. टिपणी सादर करताना संबधित अधिकार्‍यांनी स्वंयस्पष्ट असा शेरा उल्‍लेख करावा.
फाईल सादर करताना त्या संबधित फाईलबाबतची सर्व संकीर्ण माहिती, शासन निर्णय व परिपत्रके सोबत सादर करण्यात यावीत. फाईलसोबत योग्य ती दस्तऐवज सादर करण्यात यावा. दिशाभूल करणारी किंवा अपुरी माहिती सादर करु नये अशाही सूचना यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना देण्यात आले.
या शिबीरास प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राउत, शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड आदीसह सर्व खातेप्रमुख व कार्यालयीन अधिंक्षक उपस्थित होते. 

Previous Post

पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Next Post

दिवाणखरेदीची तयारी दाखवत 32000 ची लुबाडणूक…

Related Posts

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या पल्स पोलिओ अभियानाचा शुभारंभ

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे
इतर घडामोडी

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण, साश्रू नयनांनी अल्लाहकडे पावसासाठी साकडे

June 28, 2026
शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
Next Post
दिवाणखरेदीची तयारी दाखवत 32000 ची लुबाडणूक…

दिवाणखरेदीची तयारी दाखवत 32000 ची लुबाडणूक...

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026