• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, April 24, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर जिल्ह्यात नव्याने २०९९ व्यक्तींना कोरोना । २३ जणांचा मृत्यू

by Yes News Marathi
May 19, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यात नव्याने २०९९ व्यक्तींना कोरोना । २३ जणांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्याचा covid-19 चा बुधवारचा अहवाल प्राप्त झाला असून नव्याने २०९९ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १७७४ आहे या कालावधीत ते वीस जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २३ मृतांपैकी ९ जण पंढरपूर तालुक्यातील असून धक्कादायक बाब म्हणजे पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयाने गेल्या महिन्यात मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांचा मृत्यूचा अहवाल जवळपास वीस दिवसांनंतर म्हणजे मंगळवारच्या यादीत समावेश केला आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात १३ एप्रिल पासून २८ एप्रिल पर्यंत मृत्युमुखी पडलेल्या या आठ जणांचा अहवाल पाठवण्यास एवढा विलंब का झाला ? याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील तालुका निहाय रुग्णांचा आढावा घेतला असता सर्वाधिक नवीन रुग्ण पंढरपूर तालुक्यात ५३१, त्याखालोखाल माढा तालुक्यात ३३०,बार्शी तालुक्यात २५२, माळशिरस तालुक्यात २९१, करमाळा तालुक्यात १५६, मोहोळ तालुक्यात १०६, सांगोला तालुक्यात १९७ आणि मंगळवेढा तालुक्यात १२६ नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील ११ तालुक्यापैकी आठ तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.

Previous Post

‘प्रिसिजन’च्या पुढाकाराने मोदी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी कार्यान्वित

Next Post

दिलासादायक! देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत घट

Next Post
दिलासादायक! देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत घट

दिलासादायक! देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत घट

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In