• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ॲट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास, कायदेशीर प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करा- ज.मो. अभ्यंकर

Yes News Marathi by Yes News Marathi
April 29, 2022
in मुख्य बातमी
0
ॲट्रॉसिटी गुन्ह्यांचा तपास, कायदेशीर प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करा- ज.मो. अभ्यंकर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली दाखल ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचा तपास आणि कायदेशीर प्रक्रिया योग्यरित्या तत्परतेने पूर्ण करावी, असे निर्देश अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी दिले.

नियोजन भवन येथे अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक आढावा बैठकीत अभ्यंकर बोलत होते. यावेळी यावेळी सदस्य आर. डी. शिंदे, किशोर मेढे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस आयुक्त हरिष बैजल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त बापू बांगर, दिपाली घाटे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे, जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सुप्रिया मोहिते-देशमुख आदी उपस्थित होते.

अभ्यंकर यांनी सांगितले की, शासनाने अनुसूचित जाती जमातीच्या गरीब जनतेला न्याय मिळावा यासाठी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याची स्थापना केली असून ॲट्रॉसिटीसंदर्भात तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर संबंधित तत्काळ कार्यवाही करावी. जिल्ह्यात न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली ॲट्रॉसिटी प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासाठी स्पेशल कोर्टाची स्थापना केली असून त्यामध्ये फक्त ॲट्रॉसिटीच्या केसेस चालवाव्यात. ॲट्रॉसिटीच्या प्रकरणाबाबत जिल्हास्तरावर दक्षता समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात यावेत. दक्षता समित्या कार्यरत कराव्यात.

        यावेळी  अभ्यंकर यांनी जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या व इतर प्रकरणाबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.

        अनुसूचित जाती जमाती पीडितांना अर्थसहाय्य देण्यासाठी प्राप्तइ तरतूद व झालेल्या खर्चाची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी दिली. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांचानिपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
Previous Post

शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तर्क-वितर्कांना उधाण!

Next Post

माकप कडून हिंदू मुस्लीम ऐकतेचा सद्भावना संदेश

Related Posts

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
Next Post
माकप कडून हिंदू मुस्लीम ऐकतेचा सद्भावना संदेश

माकप कडून हिंदू मुस्लीम ऐकतेचा सद्भावना संदेश

ताज्या बातम्या

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

June 24, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026