येस न्युज मराठी नेटवर्क : मक्का मशिदी शेजारी सात मे रोजी अजीज सालार हे मशिदीजवलून पाण्याचा जार घेऊन जात असताना मोहसिन सालार, टिपू सालार आणि मुस्तफा सालार या तिघांनी पाण्याचा जार नेण्यास मज्जाव केला आणि सालार यांच्याबरोबर गैरवर्तन केले. त्यामुळे फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस नाईक दराडे अधिक तपास करीत आहेत.