• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संशयाने पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध फिर्याद….

Yes News Marathi by Yes News Marathi
August 29, 2021
in इतर घडामोडी
0
संशयाने पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध फिर्याद….
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : संशयावरून पत्नीला मारहाण करणाऱ्या शितल कुमार गायकवाड याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे . अंकिता गायकवाड हिने ही तक्रार केली आहे ओम गर्जना चौकात उद्धव नगर येथे राहणाऱ्या अंकिता हिला पती शीतल कुमार याने कोणाला फोन केला व कशासाठी केला? असे विचारत केसाला धरून जमिनीवर आपटले होते. तसेच नाकावर जोरात मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस नाईक सोनार अधिक तपास करीत आहेत.

पती व सासू-सासर्‍यांनी विरुद्ध जाचहाट केल्याची तक्रार…
उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलवाडी येथील शेंडगे वस्ती येथे राहणाऱ्या शोभा यशवंत कोल्हे या विवाहितेने पती सासू-सासरे यांच्याविरुद्ध मारहाण -60 केल्याची तक्रार सलगर वस्ती पोलिस ठाण्यात केली आहे पती यशवंत कोले , सासू शकुबाई कोले, सासरे भीमराव कोले आणि मावस मामा आप्पा शेंडगे यांनी संगनमत करून माहेरुन एक लाख रुपये आणण्याची मागणी करीत शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

घराचे कुलूप तोडून 33 हजारांचे दागिने व रोख रक्कम लंपास…
गांधीनगर येथील गोंधळे वस्ती येथे राहणाऱ्या नागेश अंबाजी कुचन यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 28 ऑगस्ट रोजी वीस हजार रुपये रोख व साडेसात हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस हवालदार गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

घरातील दोन मोबाईल चोरले..
विजापूर रस्त्यावरील कमला नगर येथे राहणाऱ्या सुरेश पवार यांच्या घरातून उघड्या दरवाजातून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने 18 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरल्याची तक्रार विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक निकम अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना वह्या वाटप

Next Post

भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित

Related Posts

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली
इतर घडामोडी

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ
इतर घडामोडी

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
Next Post
भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित

भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित

ताज्या बातम्या

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; प्रत्येक आठवड्याला होणार प्रगतीचा आढावा : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

August 3, 2026
मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

मोदी हुडको परिसरातील १५ वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर सुटली

August 3, 2026
स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

स्व. विष्णूपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्या वाटप उपक्रमाचा शुभारंभ

August 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026