• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित

Yes News Marathi by Yes News Marathi
August 29, 2021
in इतर घडामोडी
0
भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित
0
SHARES
2
VIEWS

जिल्हाध्यक्षपदी पै. प्रकाश घोडके यांची निवड
सोलापूर : भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर जिल्हा ची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या संमतीने आज ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. येणाऱ्या काळामध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील तरुणांपर्यंत भाजप पोहचवून प्रत्येकला सामावून घेण्यासाठी युवा मोर्चा कार्यरत असेल. तसेच केंद्र सरकारची जनतेसाठी झालेली व चालू असलेली सर्व कामे सामान्य जनतेपर्यंत घेणून जाण्यासाठी युवा वॉरिअर चा कार्यक्रम युवा मोर्चा करत आहेच, तो देखील सोलापूर जिल्ह्यात मोठया प्रमाणात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांना देखील जिल्हा पातळीवर नेतृत्व करण्याची संधी प्रत्येक तालुक्यातील नेत्यांना विश्वासात घेऊन दिली असल्याचे त्यांनी सांगितले .
जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे
मुकेश उर्फ प्रकाश सदाशिव घोडके – अध्यक्ष , सुदर्शन मसू यादव – सरचिटणीस, मंगळवेढा ,विकास विठोबा वाघमारे – सरचिटणीस, मोहोळ
प्रदिप मल्लिनाथ पाटील – सरचिटणीस, अक्कलकोट ,रणजितसिंह संभाजी जाधव – सरचिटणीस, पंढरपूर ,विलास रामा व्हनमाने – कोषाध्यक्ष
बाळासाहेब रावसो पराडे-पाटील ,चंद्रकांत मल्लिकार्जुन कांबळे , सचिन हरीदास घोडके ,लखन महेश बाफना ,प्रभाकर कलाप्पा बिराजदार ,सुभाष इंदलकर ,सागर जोतीराम सरडे ,राहूल नरहरी मदने , सुनिल कृष्णदेव कांबळे ,अकिल मुलाणी ,दत्तात्रय सत्यवान ढवळे-पाटील ,मल्लिकार्जुन दारफळे ,उमेश केशव सर्वगोड [सर्व उपाध्यक्ष]
सदरील कार्यकारिणी घोषित करताना भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण तसेच कार्यालय मंत्री सिद्धेश्वर गाडे उपस्थित होते.

Previous Post

संशयाने पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध फिर्याद….

Next Post

राज्यात मुसळधार पाऊस ; हवामान विभागाचा इशारा

Related Posts

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…
इतर घडामोडी

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू
इतर घडामोडी

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान
इतर घडामोडी

महापौर विनायक कोंड्याल यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नदान

September 19, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
Next Post
राज्यात मुसळधार पाऊस ; हवामान विभागाचा इशारा

राज्यात मुसळधार पाऊस ; हवामान विभागाचा इशारा

ताज्या बातम्या

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

शिरापूर उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू…

September 19, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

२५ सप्टेंबरपासून सोलापुरात खत विक्रीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली लागू

September 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026