• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात काढणार ‘धनुष्यबाण यात्रा’; छ. संभाजीनगरमधून सुरुवात

Yes News Marathi by Yes News Marathi
March 26, 2023
in इतर घडामोडी
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात काढणार ‘धनुष्यबाण यात्रा’; छ. संभाजीनगरमधून सुरुवात
0
SHARES
1
VIEWS
  • शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याची घोषणा केली आहे. 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून या सभेला सुरवात होणार आहे. मात्र महाविकास आघाडीच्या याच सभांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर मुख्यमंत्री शिंदे राज्यभरात ‘धनुष्यबाण यात्रा’ काढणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या ‘धनुष्यबाण यात्रे’ची सुरवात देखील छत्रपती संभाजीनगर मधूनच होणार आहे. आठ किंवा नऊ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेला सुरवात होणार आहे.
  • जिथे उद्धव ठाकरे सभा घेत आहेत त्याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा होत असल्याचा उल्लेख मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत केला होता. विशेष म्हणजे असेच काही चित्र आगामी काळात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण ज्या छत्रपती संभाजीनगरमधून महाविकास आघाडी शिंदे-फडणवीस विरोधात रणशिंग फुकणार आहेत. त्याच संभाजीनगरमधून एकन शिंदे यांची धनुष्यबाण यात्रा सुरु होणार आहे. विशेष म्हणजे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत, त्याचा मैदानावर एकनाथ शिंदे यांची ‘धनुष्यबाण यात्रे’ची सभा होणार आहे. तर आठ किंवा नऊ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्या धनुष्यबाण यात्रेला सुरवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Previous Post

नवाजुद्दीन सिद्दीकीने केला पत्नी आलिया आणि भाऊ शमास यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल

Next Post

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या लोहा येथील सभेत एक लाख क्षमतेचा मंडप अन् १०० कुलर

Related Posts

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा
इतर घडामोडी

निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा

September 17, 2026
भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा
इतर घडामोडी

भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी रांगोळी
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी रांगोळी

September 17, 2026
Next Post
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या लोहा येथील सभेत एक लाख क्षमतेचा मंडप अन् १०० कुलर

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या लोहा येथील सभेत एक लाख क्षमतेचा मंडप अन् १०० कुलर

ताज्या बातम्या

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026