• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माघ यात्रेनिमित्त  जड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2025
in इतर घडामोडी
0
माघ यात्रेनिमित्त  जड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर.03 (जिमाका) : माघ शुध्द एकादशी शनिवार दि. 08 फेब्रुवारी 2025 रोजी असून, यात्रा काpलावधीत पंढरपूर शहर बाहयमार्गावरून जाणा-या जड वाहतुकीमुळे पंढरपूर शहरात दाखल होणा-या भाविकांच्या जिवितेला धोका व वाहतुक नियमनास अडथळा होवु नये. यासाठी जड वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल करण्यात आला . हा बदल 06 ते 09 फेब्रुवारी 2025 या कालावधीपर्यंत राहणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

जड वाहतुकीस बंद ठिकाण शिवाजी चौक (मोहोळ) पर्यायी मार्ग मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला किंवा मोहोळ-शेटफळ- टेंभुर्णी- इंदापूर, जड वाहतुकीस बंद ठिकाण शेटफळ चौक (मोहोळ) पर्यायी मार्ग शेटफळ- टेंभुर्णी- इंदापूर किंवा शेटफळ-मोहोळ-कामती- मंगळवेढा-सांगोला. जड वाहतुकीस बंद ठिकाण टाकळी सिंकदर (मोहोळ) पर्यायी मार्ग टाकळी सिकंदर-कुरूल-मोहोळ-शेटफळ- टेंभुर्णी मार्गे किंवा टाकळी सिकंदर-कुरूल-कामती- मंगळवेढा- सांगोला मार्गे इच्छित स्थळी जातील.

जड वाहतुकीस बंद ठिकाण कुरुल चौक (कामती)- पर्यायी मार्ग कुरूल-कामती-मंगळवेढा-सांगोला किंवा वेणेगाव- शेटफळ- टेभुर्णी, जड वाहतुकीस बंद ठिकाण वेणेगांव फाटा (टेंभुर्णी)- पर्यायी मार्ग वेणेगाव- टेंभुर्णी- इंदापूर किंवा वेणेगाव-शेटफळ- मोहोळ,- कामती- मंगळवेढा- सांगोला मार्गे इच्छित स्थळी जातील. जड वाहतुकीस बंद ठिकाण श्री ज्ञानेश्वर चौक (वेळापूर) पर्यायी मार्ग, वेळापूर ते साळमुख- महुद- सांगोला-मंगळवेढा-कामती, किंवा वेळापूर ते अकलूज मार्गे किंवा वेळापूर ते नातेपुते मार्गे इच्छित स्थळी जातील. जड वाहतुकीस बंद ठिकाण साळमुख चौक पर्यायी मार्ग साळमुख ते महुद-सांगोला-मंगळवेढा- कामती मार्गे इच्छित स्थळी जातील. जड वाहतुकीस बंद ठिकाण महुद चौक (सांगोला) पर्यायी मार्ग महुद- सांगोला-मंगळवेढा-कामती-मोहोळ मार्गे इच्छित स्थळी जातील.जड वाहतुकीस बंद ठिकाण मंगळवेढा-कोल्हापूर बायपास पुलाखाली (सांगोला) पर्यायी मार्ग सांगोला- मंगळवेढा-कामती मोहोळ- शेटफळ- टेंभुर्णी मार्गे इच्छितस्थळी जातील. जड वाहतुकीस बंद ठिकाण मंगळवेढा नाका बायपास (मंगळवेढा) पर्यायी मार्ग मंगळवेढा- कामती- मोहोळ- शेटफळ- टेंभुर्णी किंवा मंगळवेढा- सांगोला मार्गे इच्छित स्थळी जातील. जड वाहतुकीस बंद ठिकाण भोसे पाटी (करकंब ) पर्यायी मार्ग करकंब-वेणेगाव-टेंभुर्णी-इंदापूर किंवा करकंब-वेणेगाव- शेटफळ- मोहोळ- कामती- मंगळवेढा- सांगोला मार्गे इच्छित स्थळी जातील.

तसेच दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी 00.01 वाजेपासून वेळापूर ते महुद ते सांगोला जाणारी जड वाहतूक दिनांक 26 फेब्रुवारी 2024 च्या आदेशा प्रमाणे बंद राहील. सदरचा आदेश हा दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी 00.01 ते दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. माघवारी कालावधी संपताच पंढरपूर नियमन 2019/19 दिनांक 7 एप्रिल 2019 चा आदेश पुर्ववत अंमलात राहील असेही आदेशा नमूद केले आहे.

Previous Post

राहुल गांधी म्हणाले की, ‘आरएसएसने संविधान स्वीकारले नाही…

Next Post

अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी

Related Posts

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
Next Post
अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी

अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करावी

ताज्या बातम्या

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026