• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार आमदारकीसाठी इच्छुक..

Yes News Marathi by Yes News Marathi
August 1, 2024
in मुख्य बातमी
0
महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार आमदारकीसाठी इच्छुक..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी भाजप जॉईन करण्याची इच्छा व्यक्त केली असून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत भाजपकडे मागणी केली आहे. डिसेंबर 2023 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. सोलापूर महापालिकेत असताना त्यांनी जोरदार कारकीर्द गाजवली. सोलापूर शहरातील पूर्व भागातील तेलगू भाषिक समाज, तसेच शहरात त्यांना मानणारा वर्ग आहे. बऱ्याच दिवसापासून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी अनेकांकडून मागणी होत होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुढीपाडव्यांनी आपला बायोडाटा पाठवला असून शहर मध्य मतदार संघातून भाजपने आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. सोलापूर शहर मध्य मतदार संघातून काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे तीन वेळा निवडून आल्या त्या आता खासदार झाल्यामुळे प्रत्येकाला हा मतदारसंघ सोपा वाटू लागला आहे. शहर मध्य मतदार संघात आता इच्छुकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे हे नक्की.

Previous Post

सोलापूर विद्यापीठाचा ‘रोल मॉडेल युनिव्हर्सिटी’ म्हणून देशभर नावलौकिक व्हावा: डॉ. विजय फुलारी

Next Post

प्रिसिजनचे संस्थापक स्व सुभाष रावजी शहा यांच्या पुण्यतिथी निमीत्त ७३ कर्मचाऱ्यांचे रक्तदान

Related Posts

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…
मुख्य बातमी

TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…

June 21, 2026
TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….
मुख्य बातमी

TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….

June 20, 2026
Next Post
प्रिसिजनचे संस्थापक स्व सुभाष रावजी शहा यांच्या पुण्यतिथी निमीत्त ७३ कर्मचाऱ्यांचे रक्तदान

प्रिसिजनचे संस्थापक स्व सुभाष रावजी शहा यांच्या पुण्यतिथी निमीत्त ७३ कर्मचाऱ्यांचे रक्तदान

ताज्या बातम्या

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 21, 2026
एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026