• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चंचल पाटील,शितलदेवी मोहिते पाटील,डॉ. स्मिता पाटीलसह आदींना नवराष्ट्र महिला पुरस्कार जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
July 22, 2021
in इतर घडामोडी
0
चंचल पाटील,शितलदेवी मोहिते पाटील,डॉ. स्मिता पाटीलसह आदींना नवराष्ट्र महिला पुरस्कार जाहीर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : महिला सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘नवभारत’ वृत्तपत्र समुहाचा ‘नवराष्ट्र महिला पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, माळशिरस तालूक्यातील अकलूज येथील शितलदेवी मोहिते पाटील, सोलापूर शहरातील मंगल कोल्हे, मोहोळ येथील डॉ. स्मिता पाटील, माढा तालुक्यातील भीमानगर (रांझणी) येथील स्वाती पाटील, बार्शी येथील सोनल गुळमिरे, सोलापूर शहर ऍड. रामेश्वरी माने ह्या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

हा पुरस्कार सोहळा २४ जुलै रोजी पुणे येथील रामदा हॉटेल येथे पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, ज्येष्ठ नेत्या सुनेत्रा पवार, गायत्री छाब्रिया, पलरेशा निलेश, जानवी धारीवाल, पुष्पक राज कोठारी यांच्यासह ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, तेजस्वी सातपुते, सोनाली घोडावत, केदार चितळे, कृष्णकुमार गोयल, खासदार डॉ. अमोल कोल्हे, डॉक्टर सुनंदा नवले, मंत्री बाळासाहेब पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

– चंचल पाटील, आदर्श महिला सनदी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

– स्वाती पाटील, आदर्श महिला बचत गट समूह, भिमानगर, रांजणी टेंभुर्णी, माढा

– शितलदेवी मोहिते-पाटील, आदर्श समाजसेविका आणि महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य.

– डॉ. स्मिता पाटील, वैद्यकीय सेवेत आणि सामाजिक कार्यात योगदान

– सोनल गुळमिरे, आदर्श समाजसेविका, बार्शी तालुका

–ऍड रामेश्वरी माने, स्त्रीभ्रूणहत्या विरोधात कामगिरी

– मंगल कोल्हे, आदर्श उद्योजिका, सोलापूर शहर

Previous Post

पेगॅससच्या चौकशीसाठी संसदीय समितीची गरज नाही – शशी थरूर

Next Post

दिल्लीत आजपासून ‘किसान संसद’

Related Posts

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
Next Post
दिल्लीत आजपासून ‘किसान संसद’

दिल्लीत आजपासून ‘किसान संसद’

ताज्या बातम्या

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026