• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राह फाउंडेशन सोलापूर सेंटरतर्फे प्रमाणपत्र वितरण व नोकरी मेळावा !

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2025
in इतर घडामोडी
0
राह फाउंडेशन सोलापूर सेंटरतर्फे प्रमाणपत्र वितरण व नोकरी मेळावा !
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, २८ फेब्रुवारी २०२५- राह फाउंडेशन अंतर्गत सेवा फौंडेशन, सोलापूर सेंटरच्या वतीने ६वी, ७वी आणि ८वी बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रमाणपत्र वितरण समारंभ व नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ८९ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार असून, ६० हून अधिक विद्यार्थी नोकरी मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!
समर्थ कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत युवकांना संगणक ज्ञान, संवाद कौशल्ये आणि रोजगारक्षमतेसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून त्यांना उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सक्षम करणे हा आहे.

मुख्य अतिथींच्या उपस्थितीत गौरव समारंभ

प्रमाणपत्र वितरण समारंभाचे मुख्य अतिथी सुलोचना सोनावणे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत.

प्रमुख कंपन्यांचा सहभाग

या नोकरी मेळाव्यात सोलापूर शहरातील प्रतिष्ठित कंपन्या सुर्योदय बैंक, बेरार फायनान्स, इकॉम एक्सप्रेस प्रा लि., ESSAF बँक, सन्सूर प्रा. लि., यती पॉवर, अॅक्सिस बँक, क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण कोटा आणि ड्रीम होम्स सहभागी होणार आहेत.

संयोजन व आयोजन

राह फाउंडेशनच्या वतीने शुभम खरात (सिनीअर मॅनेजर स्किल डेव्हलपमेंट), अश्विन साखरे, तसेच सेवा फाउंडेशनतर्फे विवेक वाघमारे, मनीषा वाघमारे, नितीन मिसाळ, शीतल कांबळे आणि मानसी गायकवाड़ हे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणार आहेत.

कौशल्य विकासातून रोजगाराची दिशा

राह फाउंडेशन सामाजिक सशक्तीकरण आणि कौशल्य विकासाच्या वचनबद्धतेच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलणार आहे. शिक्षण आणि रोजगार यामधील अंतर कमी करण्यासाठी आयोजित होणारा हा उपक्रम युवकांसाठी एक नवा मार्ग खुला करणार आहे.

Previous Post

भक्तीमय वतावरणात भीमा सीना नदीच्या कृतज्ञतेसाठी कुडल येथे संगम आरती…

Next Post

प्रा. डॉ. संजय लांडगे आणि प्रमोद लांडगे यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा…

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आजपासून ‘काटा बंद’ आंदोलन; २४ नोव्हेंबरला भिमानगर (टेंभुर्णी ) येथे पुणे-सोलापूर महामार्ग रोखणार

November 19, 2026
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला
इतर घडामोडी

महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

November 18, 2026
मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

November 18, 2026
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी
इतर घडामोडी

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून विविध ठिकाणांची पाहणी

November 18, 2026
सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात
इतर घडामोडी

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक – भाजप प्रणित पॅनलला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे आठ उमेदवार रिंगणात

November 17, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
Next Post
प्रा. डॉ. संजय लांडगे आणि प्रमोद लांडगे यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा…

प्रा. डॉ. संजय लांडगे आणि प्रमोद लांडगे यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा...

ताज्या बातम्या

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

ऊस दराचा तिढा सुटला… शेतकरी संघटनेने केला जल्लोष..3450 ची FRP..

November 22, 2026
राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

राज्य सहकारी बँकेकडून साखरेचा मूल्यांकन दर ४,२०० रुपये प्रतिक्विंटल ; साखर कारखानदारांना मोठा दिलासा

November 22, 2026
स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!

स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ३४५० रुपये ऊसदर जाहीर!

November 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026