• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिईओ स्वामी यांचा “सोलापूर पॅटर्न”आता शिवाजी विद्यापीठात

Yes News Marathi by Yes News Marathi
May 11, 2021
in मुख्य बातमी
0
सिईओ स्वामी यांचा “सोलापूर पॅटर्न”आता शिवाजी विद्यापीठात
0
SHARES
0
VIEWS

गाव कोरोनामुक्त अभियानाची दखल

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सुरू केलेले “ माझं गाव..कोरोनामुक्त गाव” या अभियानाची दखल शिवाजी विद्यापीठाने घेतली आहे. सिईओ स्वामी यांचा सोलापूर पॅटर्न आता सातारा, सांगली व सोलापूर जिल्हयात राबविणेत येत आहे.

कोल्हापूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील कोल्हापूर, सातारा व सांगली या तीन जिल्ह्यातील ग्रामपंचायती मध्ये हा उपक्रम राबविणेसाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने कार्यक्षेत्रातील १७८ महाविद्यालयात राबविणेत येत आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी या गावामध्ये गाव दत्तक घेऊन जनजागृती करणार आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदे अंतर्गत 1028 ग्रामपंचायती मध्ये सिईओ दिलीप स्वामी यांनी माझं गाव कोरोनामुक्त हा हा उपक्रम सुरू केला.

व्यापक प्रमाणात जनजागृती करणेत आली. याचा परिणाम चांगला झाला. अनेक गावे कोरोना मुक्त झाली. चिंचणी सारख्या गावांच्या वेशीला देखील शिवू शकला नाही.
सिईओ स्वामी यांनी प्रत्येक गावासांठी पालक अधिकारी नेमून सुक्ष्म नियोजन केले होते. दुसरी लाट लक्षात घेता ग्रामीण भागात केलेल्या नियोजनामुळे लाखो लोकांना जीवदान मिळाले. कोविड सेंटर बरोबरच कोरोनाग्रस्त रूग्णांचे मनोबल उंचावण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्याचा डंका पश्चिम महाराष्ट्रात पोहचला असून कोल्हापूर येथील नावाजलेले छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सोलापूर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर मोहिम आखल्याने या मोहिमेचे कौतुक होत आहे. सिईओ स्वामी यांनी ज्या पध्दतीने ताणतणावार आॅनलाईन द्वारे तसेच स्पीकर द्वारे तसेच व्हीडीओ या द्वारे जनजागृती व समुपदेशन केले त्याच धर्तीवर शिवाजी विद्यापीठाचे समुपदेशन देणेचे नियोजन केले आहे.

Previous Post

खाजगी झोपडपट्टीवर रमाई आवास योजना राबविणार – आ. प्रणिती शिंदे

Next Post

अजित पवार यांनी घेतली सोलापूर – उजनी दुहेरी पाईपलाईन संदर्भात बैठक

Related Posts

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
Next Post
अजित पवार यांनी घेतली सोलापूर – उजनी दुहेरी पाईपलाईन संदर्भात बैठक

अजित पवार यांनी घेतली सोलापूर - उजनी दुहेरी पाईपलाईन संदर्भात बैठक

ताज्या बातम्या

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 109 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : बापू बांगर साताऱ्याला, दिपाली घाटे ठाण्याला

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026