• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खाजगी झोपडपट्टीवर रमाई आवास योजना राबविणार – आ. प्रणिती शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
May 11, 2021
in मुख्य बातमी
0
खाजगी झोपडपट्टीवर रमाई आवास योजना राबविणार – आ. प्रणिती शिंदे
0
SHARES
0
VIEWS
सोलापूर : आज दि. 11 मे 2021 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरातील शिष्टमंडळासमवेत यांच्या उपस्थितीत मा. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचे कक्षात व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बैठक आयोजित केली होती.  
 यामध्ये सोलापूर महानगरपालिका हद्दीत एकूण 220 झोपडपटया असून त्यातील 159 अधिसुचित झोपडपट्टी असून 61 झोपडपटया ह्या अधिसुचित नाहीत. 159 अधिसुचित झोपडपटया पैकी 88 झोपडपटया खाजगी जमिनीवर 26 झोपडपटया मनपा जमिनीवर व 45 झोपडपटया शासकीय जमिनीवर आहेत तसेच 61 अधिसुचित नसलेल्या झोपडपटया पैकी 48 झोपडपटया खाजगी जमिनीवर, 6 झोपडपटया मनपा जमिनीवर व 7 झोपडपटया ह्या सरकारी जमिनीवर वसलेल्या आहेत. तसेच खाजगी जागेवरील अशा लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने असे लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे योजना परिणामकारकरित्या राबविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. याकरीता रमाई आवास योजनतील शासन निर्णयामध्ये खाजगी जागेवर असलेल्या घोषित-अघोषित झोपडपटयांचा समावेश करण्यासंबंधी तसेच योजनेमधील स्वसुरक्षित ही जाचक अट रद्द करुन सदर घरकुल योजनेची अनुदान रक्कम रु. 7 लक्ष करण्यात यावे याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली.  
 याबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सचिव सामाजिक न्याय,समाजकल्याण आयुक्त यांना आदेश दिले कि, येत्या आठ दिवसात खाजगी जमिनीवरील झोपडपट्टयांमधील जागा अधिग्रहण करून त्यावर रमाई आवास योजना राबविण्यासंदर्भात धोरण तयार करण्यात यावे. याबद्दल जर गरज भासल्यास पुढच्या आठवड्यात मंत्रीमंडळाच्या बैठकीत सदर धोरण राबविण्याबाबतचा प्रस्ताव मांडून तो मंजूर करून घेतला जाईल असे मा. सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले. तसेच सोलापूर शहरातील रमाई आवास योजनेतील थकीत रक्कम लवकरात लवकर महानगरपालिकेस देण्याचे आदेश समाजकल्याण आयुक्त यांना दिले.  
 यावेळी मा. सामाजिक न्याय सचिव  शाम तागडे,  समाजकल्याण आयुक्त  प्रशांत नारनवडे, समाजकल्याण अधिकारी, सोलापूरचे कैलास आडे, दिनेश डिंगळे, नगरसेवक चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, आसादे सर, नगरसेवक प्रविण निकाळजे, बाबा करगुळे, शाम सावगे, नागनाथ बंगाळे, नागनाथ कासलोलकर, सायमन गट्टू, मिरा घटकांबळे, हणमंतू सायबोळू, सुरेश पाटोळे, उमेश सुरते, युवराज पवार, प्रमिला तुपलवंडे व संबंधित शिष्ट मंडळ उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर शहरात १४० बाधित, २२५ कोरोनामुक्त

Next Post

सिईओ स्वामी यांचा “सोलापूर पॅटर्न”आता शिवाजी विद्यापीठात

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
सिईओ स्वामी यांचा “सोलापूर पॅटर्न”आता शिवाजी विद्यापीठात

सिईओ स्वामी यांचा “सोलापूर पॅटर्न”आता शिवाजी विद्यापीठात

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026