• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

Yes News Marathi by Yes News Marathi
May 15, 2026
in मुख्य बातमी
0
उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा
0
SHARES
86
VIEWS

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उद्यापासून म्हणजे 16 मे पासून राष्ट्रीय जनगणनेचे कार्य सुरू होणार आहे. परंतु आज 15 मे ची संध्याकाळ झाली तरी अद्यापही प्रगणकांना अथवा पर्यवेक्षकांना जनगणने संदर्भातील कोणतेही साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नाही. याबाबत प्रशासनाकडे चौकशी केली असता साहित्य उपलब्ध नाही, काही प्रगणकांनाच साहित्य मिळेल असे सांगण्यात येत आहे. उद्या सकाळपासून जनगणना सुरू होणार असले तरी साहित्यच नसल्याने जनगणना कशी करायची? घरावर मार्किंग कसे करायचे? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

प्रशिक्षणामध्ये सर्व कीट 13 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु जनगणनेच्या बाबतीत प्रशासनात कोणाचा पायपोस कोणाला अशी अवस्था झाली आहे. शिवाय शासन देखील उदासीन आहे असे जाणवत आहे. येत्या दोन दिवसात साहित्य उपलब्ध करून देऊ असे देखील सांगण्यात येत आहे. मग जनगणना नेमकी उद्या शनिवारपासून करायची की सोमवारपासून? दिलेल्या वेळेत जनगणना पूर्ण होईल का? असे प्रश्न शिक्षकांकडून विचारले जात आहेत. भरीस भर म्हणून HLO हे ऑफिशियल ॲप पण डाऊनलोड होत नाहीए, शिवाय ॲप इन्स्टाॅल झालं तरी पुढील प्रोग्राम्स ओपन होत नाहीएत.सातत्याने Invalid credentials, capcha does not match, असे एरर येत आहेत. प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे सर्व शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोलापुरात एकंदरीत या जनगणनेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आज दिसत आहे

Previous Post

महाराष्ट्रात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Next Post

देशाला परम वैभवाकडे नेणारा कार्यकर्ता घडवण्याचे ठिकाण म्हणजे संघ शिक्षा वर्ग : सचिन कुलकर्णी

Related Posts

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मुख्य बातमी

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026
केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
Next Post
देशाला परम वैभवाकडे नेणारा कार्यकर्ता घडवण्याचे ठिकाण म्हणजे संघ शिक्षा वर्ग : सचिन कुलकर्णी

देशाला परम वैभवाकडे नेणारा कार्यकर्ता घडवण्याचे ठिकाण म्हणजे संघ शिक्षा वर्ग : सचिन कुलकर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026