मुख्य बातमी

बस नदीत कोसळून महाराष्ट्रातील १४ प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमधील काठमांडुकडे जाताना अपघात

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पर्यटकांच्या बसला नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडुमध्ये निघालेल्या बसमध्ये एकूण 40 ते 41...

Read more

जिल्ह्यात मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान यशस्वी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परात समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

दिनांक 1 किंवा 2 सप्टेंबर रोजी सोलापूर शहरातील होम मैदान येथे महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना...

Read more

काँग्रेस नसते पृथ्वीराज चव्हाण अंतरवालीत; मनोज जरांगेंशी केली चर्चा

जालना : राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरुन राजकारण तापलं असताना दुसरीकडे विधानसभा निवडणुकांचे वेधही सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्यासाठी,...

Read more

सोलापूरच्या आदित्य प्रधान यांची १० व्या आशियाई युवा पुरुष हॅंडबाॅल स्पर्धेसाठीसाठी निवड

सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा … राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला सन्मान सोलापूर : ३ सप्टेंबर,ते १४ सप्टेंबर २०२४ या...

Read more

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC एकत्रितपणे निवडणूक लढवणार

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. ही निवडणूक काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्स एकत्रितपणे लढणार आहेत. माजी मुख्यमंत्री फारुख...

Read more

कोलकाता, बदलापूर घटनेनंतर आता कोल्हापुरात दहा वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या

कोल्हापूर : कोलकात्यामध्ये डॉक्टर महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची...

Read more

२०१४ मध्ये सर्वांच्या खात्यात १५ लाख देणार होते, आता १५०० वर आलेत; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

नाशिक : 2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते. आता 1500 वर आलेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे सरकार पुन्हा येत नाही....

Read more

सोलापूर जिल्ह्याला आता एकात्मिक 282.75 कोटीच्या पर्यटन आराखड्याची उत्सुकता

सोलापूर :- सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात...

Read more

आम्ही 288 जागा लढवणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा एल्गार, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी निवडणूक होणार

मुंबई : 57 लाख कुणबी दाखले घेऊन मराठा समाज ओबीसीमध्ये घुसला आहे, हे स्वतः मनोज जरांगे बोलत आहेत. तरीदेखील सरकार...

Read more

२४ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; महविकास आघाडी महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून आक्रमक

मुंबई : बदलापूरमधील आदर्श शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कार्मचाऱ्यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या...

Read more
Page 66 of 578 1 65 66 67 578