• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

यमाई तलाव परिसरातील बुद्धभूमीवर बुद्ध जयंती साजरी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 28, 2021
in इतर घडामोडी
0
यमाई तलाव परिसरातील बुद्धभूमीवर बुद्ध जयंती साजरी
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरातील यमाई तलाव परिसरात असलेल्या बुद्ध भूमीवर तथागतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. याप्रसंगी या बुद्धभूमिवर पंढरपूर नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या बुद्ध विहाराची निर्मिती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करण्यात आला. आजच्या कोरोना महामारी च्या काळात मानवाला तारणारा एकमेव मार्ग म्हणजेच धम्म मार्ग होय. या धम्म मार्गाची ओळख करून देण्यासाठी सर्वांनी धम्म मार्गाचा स्वतः अवलंब करीत प्रसार करावा. असे आवाहन करण्यात आले. यावेळी सम्यक क्रांती मंचाचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, मंचाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे, ब.स.पा जिल्हा महासचिव रवी सर्वगोड, भीम ज्योत तरुण मंडळाचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर वाघमारे, राजाभाऊ बंगाळे, मंचाचे सहसचिव स्वप्नील गायकवाड, राजन गायकवाड, निलेश सोनवणे उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

Next Post

बरकत येण्याचे आमिष दाखवत साठ हजारांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास

Related Posts

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
Next Post
बरकत येण्याचे आमिष दाखवत साठ हजारांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास

बरकत येण्याचे आमिष दाखवत साठ हजारांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास

ताज्या बातम्या

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026