• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले, प्रणिती शिंदेची टीका

Yes News Marathi by Yes News Marathi
April 4, 2024
in इतर घडामोडी
0
भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले, प्रणिती शिंदेची टीका
0
SHARES
0
VIEWS

मागील दहा वर्षात देशाचा कणा असलेला बळीराजा मेटाकुटीला आला आहे. सत्तेतील भाजप सरकारने खतांचे भाव वाढवले, दुधाला भाव नाही. पीक विमा मिळत नाहीये. कांद्यासह शेतीमालाला भाव नाही. पाणी प्रश्न तर गंभीर आहे. यामुळे हे भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले असल्याची घणाघाती टीका सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली. प्रणिती या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रणितींनी सरकारवर हल्लाबोल केला.

प्रणिती म्हणाल्या, आज महागाई प्रचंड वाढली आहे. इंधनाचे दर वाढल्याने शेतीची मशागत करणे परवडत नाही. खते महागली आहेत. त्यात शेतमालास हमीभाव नाही, दुधाला योग्य दर नाही. त्यामुळे शेतकरीराजा हवालदिल झाला आहे. मंगळवेढ्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. असा अनेक समस्या असताना हे लोकं निवांत सत्तेची मजा घेत आहे. यांना जनतेच्या समस्येचे काहीच पडलेले नाही.

आज शेतकऱ्यांनी आंदोलन केली तर ती दाबली जातात. त्यांची गळचेपी केली जाते. भाजप काम करत नाही. यांच्याकडे विकासाबद्दल सांगण्यासारखं काही नाही. हे फक्त आश्वासन देतात. मागील १० वर्षात त्यांनी फक्त खोटी आश्वासने देऊन मते घेतली. यंदा देखील हेच षडयंत्र रचले जात आहे. आज लोकशाही वाचवणे काळजी गरज आहे. यामुळे काँग्रेसला निवडून द्या, असे आवाहन यावेळी प्रणिती यांनी केले.

प्रणिती यांनी आज बठाण, उचेगाव, धर्मगाव, ढवळस, शरदनगर देगाव, घरनिकी, महमदाबाद, डोंगरगावाला भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष नंदकुमार पवार, दिलीप जाधव, दादा पवार, अमोल म्हमाणे, महिला तालुकाध्यक्षा जयश्री कवचाळे, शिवशंकर कवचाळे, पांडुरंग मेहरकर, सैपन शेख, बापू अवघडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: bjpBJP government rose at the root of farmerscriticizesFarmerPraniti Shinde
Previous Post

सराईत गुन्हेगार सौदागर क्षीरसागर दोन वर्षाकरीता तडीपार

Next Post

बाईकवर त्रिपलसीट जाताना अपघात; बार्शी तालुक्यात दोन ठार

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
बाईकवर त्रिपलसीट जाताना अपघात; बार्शी तालुक्यात दोन ठार

बाईकवर त्रिपलसीट जाताना अपघात; बार्शी तालुक्यात दोन ठार

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026