• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रणिती शिंदेच्या त्या वक्तव्याची चौकशी करून सत्यता समोर आणावी भाजयुमोने पोलीस उपायुक्तांना केली मागणी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 18, 2024
in इतर घडामोडी
0
प्रणिती शिंदेच्या त्या वक्तव्याची चौकशी करून सत्यता समोर आणावी भाजयुमोने पोलीस उपायुक्तांना केली मागणी
0
SHARES
2
VIEWS

नुकतेच सोलापूरचे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी जुळे सोलापूर येथे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा वर आरोप करताना म्हणाले होते की,देवेंद्र फडणवीस व भाजपा लोकसभा निवडणुकीदरम्यान सोलापूरात दंगल घडविणार होते,या वक्तव्या संबंधी भारतीय जनता युवा मोर्चा व भाजपा प्रदेश पदाधिकऱ्यानी पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन प्रणिती शिंदे यांनी केलेले आरोप हे राजकीय स्टन्ट बाजी असून,प्रणिती शिंदे यांना जर दंगल घडणार आहे माहीत होते,तर मग त्याचवेळी पुरावे देऊन पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालक यांना त्यांनी का भेटले नाही?

याचा अर्थ राज्याचे गृहमंत्री व भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी खालच्या थराला जाऊन राजकारण सुरू असून,सोलापूरातील शांतता बिघडविण्याचे काम प्रणिती शिंदे या,अशा प्रकारे वक्तव्य करून करत आहेत व विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा जातीपातीचे राजकारण करून व जनतेची दिशाभूल करून मत मिळविण्याचा महाविकास आघाडी व काँग्रेसचा हा आटापिटा दिसत आहे असा आरोप भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केला.

याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे,भाजप OBC आघाडीचे यतीराज होनमाने यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली व काँग्रेसने निवडणुकीत जनतेची दिशाभूल करून व खोटे बोलून मते मिळवली व तोच रेटा त्यांचा निवडणूक झाली तरी सुरू असल्याचे प्रतिपादन केले.

याप्रसंगी भाजप SC मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने,भाजप युवा मोर्चा मध्य पूर्व मंडल अध्यक्ष विश्वनाथ प्याटी,भाजयुमोचे अक्षय कोथिंबीरे,ओंकार होमकर,विशाल बनसोडे व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: bjpPraniti Shindethe Deputy Commissioner of Police
Previous Post

पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार

Next Post

कामतकर क्लासेसचा 20 वा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
कामतकर क्लासेसचा 20 वा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

कामतकर क्लासेसचा 20 वा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026