• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंढरीत आज ‘या’ कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

Yes News Marathi by Yes News Marathi
November 8, 2021
in मुख्य बातमी
0
पंढरीत आज ‘या’ कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर/शिवाजी सुरवसे : व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंढरपुरात कोणत्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत हे आपण पाहूया. संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग अंतर्गत मोहोळ ते वाखरी  या 44 किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येत असून याची किंमत 1438 कोटी आहे. वाखरी ते धर्मपुरी या एकूण 40 कीलोमीटर रत्यासाठी 1154 कोटी खर्च करण्यात येत आहेत . धर्मपुरी ते लोणंद  या 49 किलोमीटर मार्गासाठी 1412 कोटी खर्च होणार आहेत.  लोणंद ते दिवे घाट या 54 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 1710 कोटी खर्च होणार आहेत. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग अंतर्गत पाटस ते बारामती या रस्त्याच्या या 41 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 1343 कोटी तर बारामती ते इंदापूर या 42 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी  1471 कोटींचा खर्च होणार आहे . इंदापूर ते तोंडले या 40 किलोमीटर  रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सोळाशे  कोटी रुपये खर्च होणार आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या वरील सर्व कामांचे आज पंतप्रधान मोदी भूमिपूजन करणार आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पूर्ण झालेल्या पुढील कामांचे लोकार्पण या कार्यक्रमात होणार आहे. म्हसवड- पिलव -पंढरपूर  या 53 किलोमीटर रस्त्यासाठी 263 कोटी रुपये खर्च करून उन्नती करण्यात आली आहे कुर्डूवाडी ते पंढरपूर या 48 किलोमीटर रस्त्यासाठी 212 कोटी रुपये खर्च करून तो विकसित करण्यात आला आहे. पंढरपूर ते सांगोला या 31 किलोमीटर साठी 177 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता विकसित केला आहे टेंभुर्णी ते पंढरपूर या  छत्तीस किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी 112 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पंढरपूर- -मंगळवेढा -उमदी या  54  किलोमीटर रस्त्यासाठी 422 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता विकसित केला आहे . त्यामुळे आज पंढरपुरात 12294 कोटी रुपये किमतीच्या आणि 574 किलोमीटर लांब असलेल्या तेरा महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होत आहे

Previous Post

लोकराजा फाउंडेशनच्यावतीने दिवाळीनिमित्त मुलांसाठी फराळ व फटाके वाटप

Next Post

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून रंगकर्मी पुरस्कार जाहीर

Related Posts

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण
मुख्य बातमी

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
Next Post
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून रंगकर्मी पुरस्कार जाहीर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून रंगकर्मी पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026