• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वीरशैव व्हिजनतर्फे सोलापुरात बसव व्याख्यानमाला

Yes News Marathi by Yes News Marathi
May 2, 2024
in इतर घडामोडी
0
वीरशैव व्हिजनतर्फे सोलापुरात बसव व्याख्यानमाला
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या दहाव्या वर्षीही वीरशैव व्हिजनच्या वतीने बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

           तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेचे यावर्षीचे पहिले पुष्प शनिवार दि. 4 रोजी प्रा. राजा माळगी (सांगली) हे 'म. बसवेश्वर काल आज आणि उद्या'' या विषयावर गुंफणार आहेत. व्याख्यानमालेचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते, नि. सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांच्या अध्यक्षतेखाली तर शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, आडत व्यापारी सिद्रामप्पा हुलसुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

             दुसरे पुष्प बुधवार दि. १९ रोजी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सदस्य डॉ. शिवरत्न शेटे (एम. डी. आयुर्वेद) हे 'चला संस्कार जपू या' या विषयावर गुंफणार आहेत. दुसऱ्या पुष्पाचे उ‌द्घाटन हृदयरोग तज्ञ डॉ. शैलेश पाटील यांच्या हस्ते, डॉ. प्रकाश घटोळे यांच्या अध्यक्षतेखाली तर डॉ. सिद्धेश्वर वाले, उद्योगपती राजशेखर मिनजगी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

                व्याख्यानमालेचा समारोप सोमवार दि. 6 रोजी स्वानंद (मोहोळ) प्रस्तुत 'संगीत रजनी' या मराठी व हिंदी गाण्यांच्या सुरेल मैफिलीने होणार आहे. समारोपाच्या पुष्पाचे उद्घाटन उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे यांच्या हस्ते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा यांच्या अध्यक्षतेखाली तर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ऍड. अमित आळंगे, सोलापूर जिल्हा मोबाईल असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय नवले यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

             सदर व्याख्यानमाला डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह (A/C हॉल) येथे दररोज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या व्याख्यानमालेस उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांमधून दररोज 5 श्रोत्यांना सोडतीद्वारे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तरी सोलापूरवासीयांनी बसव व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी केले आहे. 

           या पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, सोमेश्वर याबाजी, राजेश नीला, सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते.
Previous Post

नाशिकचा सस्पेन्स संपला! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर

Next Post

उकाड्याने सोलापूरकर हैराण.. सोलापुरात १४ जणांना उष्माघात

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
उकाड्याने सोलापूरकर हैराण.. सोलापुरात १४ जणांना उष्माघात

उकाड्याने सोलापूरकर हैराण.. सोलापुरात १४ जणांना उष्माघात

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026