• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विश्वचषक स्पर्धेत ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातीवर बंदी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 8, 2023
in मुख्य बातमी
0
विश्वचषक स्पर्धेत ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातीवर बंदी
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : आजही अनेक खेळांमध्ये जय-पराजयाचा अंदाज उघडपणे लावला जातो. पण कालांतरानं सट्टेबाजी हा व्यवसाय बनलाय. आज अनेक देशांमध्ये कायदा आणून तो अधिकृत केलाय. मात्र, दुसरीकडं ऑफलाइन बेटिंग खेळणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकादरम्यान सट्टेबाजीचं रॅकेट सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक आणि कॅरेबियन प्रीमियर लीगसारख्या क्रीडा स्पर्धांमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या अनेक आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. यावेळीही पोलिसांनी सट्टेबाजांवर नजर ठेवण्यासाठी कंबर कसलीय.

सट्टेबाजी हा एक व्यवसाय आहे, ज्यात बरेच पैस लोकं पैसे गमावतात तर काही लोकं मोठ्या प्रमाणात पैसे मिळवतात. त्यामुळं अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याची उदाहरणं आहेत. काही वेळा पैसे न दिल्यानं आणि इतर अनेक कारणांमुळं गुन्हेगारी कृत्ये होतात. त्यामुळं लोकांनी सट्टेबाजी करू नये आणि त्यांना याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावं, असं आवाहन शहर सीसीबीनं केलंय.

सट्टेबाजीच्या जाहिराती दाखवू नये : श्रीलंकेत आशिया चषक आणि भारतात क्रिकेट विश्वचषक सुरू होण्याआधी, केंद्रानं प्रसारमाध्यमांना प्रमुख क्रीडा स्पर्धांच्या प्रसारणादरम्यान सट्टेबाजी किंवा जुगाराच्या इतर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती दाखवू नयेत असे निर्देश दिले होते. हा नियम आता प्रिंट आणि टीव्ही मीडियापासून सोशल मीडिया एजन्सी आणि जाहिरात एजन्सीपर्यंत सर्व माध्यमांवर लागू करण्यात आलाय. या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यास योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात इशारा देण्यात आलाय.

Previous Post

टेंभू योजेनेचा कॅनॉल फुटून लाखो लिटर पाणी वाया; सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथील घटना

Next Post

शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

Related Posts

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
Next Post
शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी नियुक्ती

ताज्या बातम्या

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026