• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पर्यटन विशेषांक प्रकाशन व स्नेह मेळाव्यास जिल्हाधिकार्‍यांसह मान्यवरांची हजेरी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 11, 2022
in मुख्य बातमी
0
पर्यटन विशेषांक प्रकाशन व स्नेह मेळाव्यास जिल्हाधिकार्‍यांसह मान्यवरांची हजेरी
0
SHARES
0
VIEWS

जिल्हाधिकारी आणि सीईओ यांच्या हस्ते येस न्यूज मराठीच्या पर्यटन विशेषांकाचे प्रकाशन

सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, वाईल्डलाईफ फोटोग्राफर डॉक्टर व्यंकटेश मेतन यांच्या हस्ते येस न्यूज मराठी च्या वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या पर्यटन विशेषांकाचे प्रकाशन गुरुवारी सायंकाळी अवंती नगर येथील येस न्युज मराठीच्या प्रांगणात करण्यात आले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मुर्तीस पुष्पहार अपर्ण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर संपादक शिवाजी सुरवसे यांनी मनोगत व्यक्त केले.

येस न्युज मराठीच्यावतीने जयेश दर्बी कलेक्शनचे मालक गिरीश दर्बी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चव्हाण फर्निचरचे संतोष चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा सन्मान करण्यात आला. तर महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापक सज्जन निचळ यांच्या हस्ते डॉ.व्यंकटेश मेतन यांचा सत्कार करण्यात आला.

येस न्युज मराठीच्या पर्यटन विशेषांकाचे प्रकाशन यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ.मेतन यावेळी बोलताना म्हणाले, निसर्गामध्ये फिरा… निसर्गाशी कनेक्ट रहा … तुम्हाला नक्की आनंद मिळेल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, जीवनात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी पर्यटन केले पाहिजे. तणावमुक्त जीवनासाठी निसर्गरम्य ठिकाणी फिरणे, निसर्गाचा आस्वाद घेणे गरजेचे आहे.
जिल्हा मिलींद शंभरकर यांनी यावेळी सोशल मिडीया किती प्रभावी बनला आहे, हे सांगत येस न्युज मराठीच्या शहर-जिल्हा आणि देशभरातील दर्जेदार बातम्यांचे कौतुक केले.
शेवटी येस न्युज मराठीचे व्हिडीओ एडीटर शिवानंद जाधव यांनी आभार मानले तर ऐश्‍वर्या हिबारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, प्रल्हाद, सकाळचे संपादक अभय दिवानजी, दैनिक पुढारीचे व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, दैनिक सांज ची संपादक अविनाश कुलकर्णी, सुरेश फलमारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे ,प्रताप चव्हाण, शिवसेनेचे दत्ता वानकर ,महेश धाराशिवकर, संजय साळूंखे, लहू गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे, उद्योजक गणेश सुत्रावे, माजी महापौर आरिफ शेख, गिरीश दर्बी, जयेश दर्बी, यश दर्बी यांनीही हजेरी लावली.

ज्ञानेश्‍वर गडेकर, हेमंत गडेकर, जयश्री गडेकर, शैलजा गडेकर, कृष्णवेणू गडेकर, रक्मिणी बेडगे, प्रगती इंगळे, राणी इंगळे, आशा शिंदे, सचिन घोडके, प्रदीप साठे, जिल्हा परिषदेचे त्रिमुर्ती राऊत, विवेक लिंगराज, डॉ.माने यांनी वृक्ष भेट देऊन सदिच्छा दिल्या.

फोटोग्राफर महेश बनसोडे, हरळी प्लॉट योगासन मंडळाचे अध्यक्ष विजय मेंगाणे, करमरकर, हसापुरे, महाले, मिरजकर यांनी उपस्थित राहून स्नेहमेळाव्यात सहभाग घेतला.

विश्‍वनाथ भरमशेट्टी, गोकुळ पवार, जगताप सर, प्रकाश बिराजदार, ज्योत्सना बिराजदार, सुधीर पाटील, रुपाली पाटील, अश्‍विन डोईजोडे, दीपक आकुडे, लक्ष्मीकांत मुसळे, सागर सरवदे, सुभाष रणदिवे, रवी पवार, पांडुरंग रणदिवे, चंद्रकांत बेडगे, समाधान घोलप हे देखील यावेळी उपस्थित होते.

काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, राजू बेळगी, मुश्ताक बागवान, भिमण्णा जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे, प्राचार्य हरिदास रणदिवे, दैनिक सकाळचे संपादक अभय दिवाणजी, पुण्यनगरीचे व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी, जलकन्या भक्ती जाधव, लेखक दत्ता थोरे, चन्नवीर मठ, सोलापूर विद्यापीठाचे जर्नालिझम डिपार्टमेंटचे प्रमुख रवींद्र चिंचोळकर यांनी सपत्नीक उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

चाटे कोचिंग क्लासेसचे सतीश काळे, शेतकरी राजू राठोड, दीपक घंटे, सुधा ईडली गृहचे सिद्धू किणगी, वीट उद्योजक याकूब शेख, अजित चव्हाण, लेखक दत्ता थोरे, चन्नवीर मठ, प्रशांत गायकवाड, अक्षय शिंदे, संजय केसरे, भाऊसाहेब बेलेराव, अक्षय इंगळे, आदर्श इंगळे, बालाजी सुरवसे, रमेश शिनारे, अतुल झोळ, युवराज कुंभार, महिंद्र भोये, रुपश्री येवलेकर, एबीपी माझाचे अफताब शेख, अयुब कागदी, टिव्ही नाईनचे सागर सुरवसे, महेश आणि अनुराधा गोवर्धन यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

हॉटेल चित्राचे मालक तथा चार्टर्ड अकौंटंट धीरज जवळकर, प्रेम सातलगाव, राजू राठोड, चेतन आणि मिलींद चौघुले, ऑल इंडिया रिपोटर्स असोसिएशनचे शहराध्यक्ष विजयकुमार उघडे,
मुश्ताक शेख, वशिष्ठ सोनकांबळे, रामचंद्र कुलकर्णी, आयुब शेख, माणिक यादव, जमादार सर, विकास आणि जय सुर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी सुरवसे परिवारातील शांताबाई, निर्मला, परमेश्‍वर, मनीषा, अर्णव, अपूर्वा आदींनी उपस्थिती लावली.

रिमा पवार, संतोष उदगिरी, चेतन गायकवाड, माऊली जरग, नागेश हिरेमठ, शशिकांत गायकवाड, आशा गायकवाड, वैजयंती जोशी तसेच अभिमानश्री येथील शुभम इंगळे, यशवंत कलकेरी, वाडेकर, तुषार अलकुंटे, रितेश पटनशेट्टी, बाबा शेख, हिंदमाता देवस्थानचे समीर लोंढे, योगेश विभूते राजशेखर बुरकुले, विजय आणि गौरी अवताडे, कुचन प्रशालेचे मेटे सर यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रमोद, प्राजक्ता आणि प्रज्ञा शेळगीकर तसेच माजी महापौर आरिफ शेख, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, अशपाक शेख, रियाज शेख हे देखील यावेळी उपस्थित होते.

लोकराजा फाऊंडेशनचे आशुतोष तोंडसे, दत्ता चव्हाण, पुजा कांबळे, हॉटेल ओरिएंटचे संकेत आणि निखील थोबडे, ह.भ.प.इंगळे महाराज यांच्या समवेत गोविंद ताटे, अमोल सुरवसे, सचिन भोसले, गुरुसिद्ध गायकवाड, डॉ.आनंद गोडसे, शिवसेनेचे पुरषोत्तम बरडे, आहाद शेख, जिल्हा परिषदेचे अविनाश गोडसे, सचिन घोडके, विजय कुंदन जाधव, डॉ.संदीप आडके, डॉ.प्रवीण ननवरे, कमलेश सातपुते, गणेश घोलप, आरटीओचे माजी अधिकारी ईटाई, अमोल सुरवसे, उदय वाघमोडे, जय भोलेनाथ मित्र मंडळाचे ऋषीकेश आणि प्रदीप झांबरे, राम ताटे, नितेश भोसले, अभिजीत मगर, ओंकार शितोळे, साईनाथ ताटे यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

सिद्धू आलेगाव, तुकाराम भडकुंबे, महेश काटकर, शंकर हुंकेरी, प्रवीण वाले, निलेश ढाळे, सुशांत पाटील, प्रसाद देगावकर, पत्रकार रवी मस्के, माजी नगरसेवक प्रवीण डोंगरे, फोटोग्राफर यशवंत सादूल, प्राचार्य गीता सादूल, प्रगती सादूल, प्रताप सुर्यवंशी, जलतरणपटू श्रावणी सुर्यवंशी, प्रवीण कदम, दास शेळके, लोकमतचे उपसंपादक समीर इनामदार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यांच्यासह शेकडो मान्यवरांनी उपस्थित राहून येस न्युज मराठी वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी संपादक शिवाजी सुरवसे, गीतांजली सुरवसे तसेच विजय आवटे, शिवानंद जाधव, अभिषेक उघडे, राजेश भोई, ऐश्‍वर्या हिबारे, अनिकेत पाटील यांच्या टीम कडून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.

Previous Post

ज्येष्ठ साहित्यिक एम.जी.भगत पंढरपुरात मदतीची याचना करताना आढळले

Next Post

प्रिसिजनमध्ये घेण्यात आली सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सुरक्षा शपथ

Related Posts

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
Next Post
प्रिसिजनमध्ये घेण्यात आली सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सुरक्षा शपथ

प्रिसिजनमध्ये घेण्यात आली सुरक्षा नियमांचे पालन करण्याची सुरक्षा शपथ

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026