• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निलेश लंके यांच्या पीएवर हल्ला… गाडी फोडली.. नगरमध्ये निकालानंतर राडा

Yes News Marathi by Yes News Marathi
June 6, 2024
in मुख्य बातमी
0
निलेश लंके यांच्या पीएवर हल्ला… गाडी फोडली.. नगरमध्ये निकालानंतर राडा
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहमदनगर जिल्ह्यात राडा झालाय. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या समर्थकाची गाडी फोडल्याची घटना घडलीय. खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. पारनेर शहरात आठ ते नऊ जणांनी हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.

पारनेर शहरात आठ ते नऊ जणांनी राहुल झावरे यांना मारहाण केली आहे. तसेच त्यांची गाडी फोडून टाकली आहे. या मारहाणीत राहुल झावरे जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, सध्या पारनेर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हा राडा झाला आहे. अद्याप हा हल्ला नेमका कोणी केला याबाबतची माहिती मिळाली नाही.

अहमदनगर लोकसभेच्या अटीतटीच्या लढतीत निलेश लंकेची बाजी
अहमदनगर दक्षिण लोकसभेची निवडणूक (Ahmednagar Lok Sabha Election) ही अत्यंत अटीतटीची झाली. संपूर्ण राज्याचं या लढतीकडं लक्ष लागलं होती. राज्याचे महसूल आणि दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृ.ण् विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी (Sujay Vikhe) दुसऱ्यांदा भाजपचे तिकीटावर निवडणूल लढवली. त्यांच्याविरोधाक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) हे लोकसभेच्या मैदानात होे. या अटीतटीच्या लढतीत निलेश लंकेनी विजय मिळवला आहे. त्यांनी सुजय विखे पाटलांचा दणदणीत पराभाव केला आहे. अहमदनगरमधून निलेश लंके जवळपास 29317 मतांनी विजयी झाले आहेत.

Previous Post

नूतन खासदार विशाल पाटील, विश्वजीत कदम मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार

Next Post

लिंगायत समाजाच्या वतीने नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार

Related Posts

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!
मुख्य बातमी

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!

June 18, 2026
वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
Next Post
लिंगायत समाजाच्या वतीने नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार

लिंगायत समाजाच्या वतीने नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार

ताज्या बातम्या

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

June 18, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026