• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जुळे सोलापुरात ९ जून रोजी अश्‍विन्स वसंत शोरूमचा शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
June 7, 2024
in मुख्य बातमी
0
जुळे सोलापुरात ९ जून रोजी अश्‍विन्स वसंत शोरूमचा शुभारंभ
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : 100 वर्षापासून सोलापूरमध्ये डोईजोडे परिवाराकडून सुरू असलेल्या वसंत कॅप या पडदा, कुशन, सोफा कापड आणि इतर फर्निशिंग्स शोरूमचा शुभारंभ रविवार दि. 9 जून रोजी जुळे सोलापुरात होणार असल्याची माहिती अश्‍विन्स वसंत फर्निशींग्सचे संचालक अश्‍विन डोईजोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गिरणगांव अशी ओळख असलेल्या सोलापूरमध्ये सन 1920 मध्ये गोविंदराव डोईजोडे यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक चौकात वसंत कॅप नावाचे छोटेखानी गांधी टोपी विक्रीचे दुकान सुरू केले. त्यानंतर 1962 दरम्यान गादी तयार करून त्याची विक्री सुरू केली. नंतर व्यवसायामध्ये वृध्दी होत गेली. गोविंदराव डोईजोडे यांच्या नंतर वसंतराव डोईजोडे आणि त्यांच्या 7 भावांनी मिळून वसंत कॅप च्या माध्यमातून घराला लागणार्‍या आणि घराला सजवण्यासाठी लागणारे पडदे, सोफा कुशन अशा विविध वस्तुच्या विक्री मधून वसंत कॅप नावाचे ब्रँन्ड तयार केले. तुमची पसंद आमची पसंद वसंत अशी टॅग लाईनच तयार झाली. सोलापूर शहर जिल्ह्यासोबतच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड आणि कर्नाटकातील विजयपूर या शहरामध्येही वसंत कॅपचा नावलौकीक वाढवला. या ठिकाणचे ग्राहकही सोलापूरला येवून वसंत कॅप मधून विविध वस्तुची खरेदी करू लागले. डोईजोडे परिवार अत्यंत चिकाटी आणि सचोटीने मेहनत करीत व्यवसाय वाढवत असताना शहरातील जागेची कमतरता जाणवू लागली. सोलापूर वाढत असताना ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नव्या आणि प्रशस्त जागेची गरज होती म्हणूनच अश्‍विन डोईजोडे यांनी जुळे सोलापूर मधील दावत चौकात असलेल्या हॉटेल आरोमाच्या तळमजल्यावर अत्याधुनिक आणि प्रशस्त वातानुकुलीत असे अश्‍विन्स वसंत फर्निशींग्स शोरूम सुरू केले.

या अश्‍विन्स वसंत फर्निशींग्स मध्ये ग्राहकांना घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड, रेडिमेड पडदे, वर्टिकल ब्लाइंडस, रोलर ब्लाईंडस, झेब्रा ब्लाईंडस,ब्लॅक आऊट ब्लाईंडस, सोफा कापड, विविध प्रकारचे पिलो, कव्हर, सोफा कुशन, नामवंत कंपन्याचे बेडशीट, फोम, क्वायर गाद्या, स्प्रिंग गाद्या, कारपेट अशा वस्तु उपलब्ध करण्यात आलेले आहेत. डि डेकोर, केबी डिकोर, एस एन डिकोर, हरित अशा प्रसिध्द कंपन्यांचे पडदे, कापड, सोफा कापड अत्यंत कमी किंमतीपासून उपलब्ध करण्यात आल्याची माहिती अश्‍विन डोईजोडे यांनी दिली. तसेच नव्याने सुरू झालेल्या या वातानुकुलीत अश्‍विन्स वसंत फर्निशींग्स मध्ये बॉम्बे डाईंगसह इतर नामवंत कंपन्यांचे बेडशीटही उपलब्ध आहेत. 100 वर्षापासून प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता टिकवून डोईजोडे परिवाराने ग्राहकांची सेवा केलेली आहे. जुळे सोलापूरातील रहिवाशांनाही आपले घर सजवण्यासाठी आता कुठे जाण्याची गरज नाही डोईजोडे परिवाराचे वसंत म्हणजेच तुमची पसंत आमची पसंत वसंत. यावेळी सुर्यकांत डोईजोडे, अशोक डोईजोडे, अमोल डोईजोडे, अजय डोईजोडे आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Previous Post

तेलगाव मध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 151 जणांचे रक्तदान

Next Post

सोलापूर- पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची बाजूने धडक एक तरुण गंभिर जखमी तर दोघे किरकोळ जखमी

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
सोलापूर- पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची बाजूने धडक एक तरुण गंभिर जखमी तर दोघे किरकोळ जखमी

सोलापूर- पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची बाजूने धडक एक तरुण गंभिर जखमी तर दोघे किरकोळ जखमी

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026