• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना कामकाजासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 20, 2020
in मुख्य बातमी
0
बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना कामकाजासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.20: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर या कार्यालयामार्फत स्थापन करण्यात आलेल्या बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी कामवाटप समितीमार्फत देण्यात येणाऱ्या कामकाजासाठी 27 नोव्हेंबर 2020 पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

        कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहोळ या कार्यालयातील स्वच्छतेचे  अडीच लाख रूपयांचे कामकाज, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, मोहोळ या कार्यालयातील स्वच्छतेचे अडीच लाख रूपयांचे काम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगोला या कार्यालयातील स्वच्छतेचे 96 हजार रूपयांचे काम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर या कार्यालयातील स्वच्छतेचे अडीच लाख रूपयांचे काम, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलींचे सोलापूर या कार्यालयातील स्वच्छतेचे  एक लाख 10 हजार रुपयांचे काम.

        ही कामे 11 महिन्यासाठी कामवाटप समितीतर्फे बेरोजगारांच्या सेवा सोसायटीस देण्यात येणार आहेत. सोसायट्यांचे कार्यक्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील किंवा शहरातील आहे, अशा पात्र व इच्छुक सेवा संस्थांनी कामकाजासाठीचे प्रस्ताव 27 नोव्हेंबर 2020 पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ड्रॉईंग हॉल इमारत, महाराष्ट्र राज्य तांत्रिक प्रशाला, (नॉर्थकोट) पार्क चौक, सोलापूर या कार्यालयास सादर करावेत.

        अधिक माहितीसाठी इमेल- asstdiremp.solapur@ese.maharashtra.gov.in आणि दूरध्वनी क्रं. 0217-2622113 वर संपर्क साधावा, असे आवाहनही जाधव यांनी केले आहे.
Previous Post

ग्राहकांकडून वीजबिल वुसल करणारे हे जुलमी ठाकरे सरकार आहे -प्रविण दरेकर

Next Post

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

Related Posts

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
Next Post
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026