• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2021
in इतर घडामोडी
0
केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : देशात उद्योगांची उभारणी होऊन रोजगार निर्मिती व्हावी यासाठी केन्द्र सरकारने लघु आणि मध्यम उद्योग (एम एस एम इ)खात्याच्या माध्यमातून जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ होतकरू उद्योजक तरुणांनी करून घेतला पाहिजे असे आवाहन या खात्याच्या महासंचालक स्वरूपा ग्लोरी यांनी सोलापूर सोशल फाऊंडेशनने आयोजित केलेल्या वेबीनॉरमध्ये बोलताना केले.
केन्द्र सरकार उद्योगांना देत असलेल्या सवलती आणि त्यासंंबंधातल्या योजना यांची माहिती नव्या उद्योजकांना व्हावी यासाठी फाऊंडेशनने हे वेबीनॉर आयोजित केले होते. त्याचे प्रास्ताविक करताना श्रीमती ग्लोरी यांनी हे आवाहन केले. मा. आमदार सुभाषबापू देशमुख हे या वेबीनॉरमध्ये सहभागी झाले होते. अशा प्रकारचे हे देशातले पहिलेच वेबीनॉर होते.
केन्द्र सरकारच्या या मंत्रालयाचे मंत्रिपद नितीन गडकरी यांच्याकडे आहे आणि सरकारने अनेक नवनव्या योजना जाहीर केलेल्या आहेत. त्या उद्योजकांपर्यंत पोचवण्यासाठी अशा प्रकारचे एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम हाती घेतला जात आहे असे ग्लोरी यांनी सांगितले.
या मंत्रालयाचे संचालक संदीप भटनागर. श्रीकांत शर्मा यांनी अनेक योजनांचे तपशील दिले. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषि विकास कार्यक्रम, मुद्रा बँक योजना, सिडबी इत्यादी योजनांचे तपशील त्यांनी दिले. हे मंत्रालय उद्योगांना बाजार सर्वेक्षण करण्यासही मदत करते. त्याचबरोबर उद्योगाच्या व्यवस्थापकीय समस्या सोडवण्यासाठी सल्ला देते अशी माहिती त्यांनी दिली.
ज्या उद्योगाला आपला माल परदेशी निर्यात करावयाचा असेल त्यांना त्या बाबतीत सल्ला आणि मार्गदर्शन करण्याचीही सेवा या मंत्रालयातर्फे दिली जात असते. शिवाय मालाची विक्री वाढावी यासाठी निरनिराळ्या प्रदर्शनांत सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान विषयक आधुनिकीकरण या बाबतीत मदत करून त्यासाठी अर्थसाह्यही केले जाते असे शर्मा यांनी सांगितले.
केन्द्र सरकार लहान उद्योगांना अनेक प्रकारची अनुदाने देते. त्या सर्व सबसिड्यांची माहितीही या वेबीनॉरमध्ये देण्यात आली. या वेबीनॉरचा लाभ ९५ उद्योजकांनी घेतला. आमदार सुभाषबापू देशमुख यांनी नव्या उद्योजकांनी नव्या क्षेत्रात पदार्पण करताना विचारपूर्वक पावले टाकावीत अशी सूचना केली. फाऊंडेशनचे संचालक रवीन्द्र मिणियार, अभिजीत पाटील, अमित जैन यांनीही आपली मते मांडली.
बॉबी मेनन, राजेश गोसकी, मुख्य समन्वयक विजय पाटील, समन्वयक विपुल लावंड हे या वेबानॉरमध्ये सहभागी झाले होते.
सदर ऑनलाइन मिटिंगचे रेकॉर्डिंग पाहण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन च्या 7767080999 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post

लोकसभा टीव्ही चॅनल वर रविवारी सकाळी सोलापूरच्या प्रतिभा संगीत महोत्सवाचे प्रसारण

Next Post

सोलापूर शहर व जिल्ह्यात नव्याने 67 व्यक्तींना कोरोनाची बाधा….

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
सोलापूर शहर व जिल्ह्यात नव्याने 67 व्यक्तींना कोरोनाची बाधा….

सोलापूर शहर व जिल्ह्यात नव्याने 67 व्यक्तींना कोरोनाची बाधा....

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026