• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कुणीही यावे अन् कांदे फुकट घेऊन जावे, संगमनेर येथील हवालदिल शेतकऱ्यावर ओढावली नामुष्की

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2023
in मुख्य बातमी
0
कुणीही यावे अन् कांदे फुकट घेऊन जावे, संगमनेर येथील हवालदिल शेतकऱ्यावर ओढावली नामुष्की
0
SHARES
1
VIEWS
  • गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव घसरत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. घसरणाऱ्या दराबाबत रोजच महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहेत. अशावेळी कांदा रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा कुणाच्या पोटात गेलेला बरा या हेतूने संगमनेर तालुक्यातील पिंपरणेतील युवा शेतकरी धनंजय थोरात यांनी काढणीला आलेला चार एकर कांदा चक्क फुकट वाटला. त्यामुळे या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे अशा पद्धतीने जीव लावून उभा केलेला कांदा काहीच किंमत मिळाली नसल्याने शेतकऱ्यावर वाईट परिस्थिती ओढावली आहे.

एकीकडे घराघरात स्वयंपाकात वापरला जाणारा कांदा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणतो, मात्र सद्यस्थितीला हाच कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील शेतकरी धनंजय थोरात यांनी चार एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. या लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास दोन लाख अधिक खर्च केला. रात्र दिवस मेहनत घेत, खते बियाणांची चांगली मात्रा मिळाल्याने कांदा पीक बहरात होते. त्यामुळे काढणीला आलेल्या कांद्यातून फायदा होईल, अशी या शेतकऱ्याची अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने आवक वाढल्याने भाव कोसळले. उत्पन्न तर सोडा मात्र झालेला खर्चसुद्धा मिळण्याच्या आशा मावळल्याने शेतकऱ्याने परिसरात नागरिकांना चार एकरांवरील कांदा फुकट वाटून दिला.

  • शिवाय कांदा पिकाला भाव नाही मिळाला म्हणून आता दुसरे पीक घ्यायच्या दृष्टीने चार एकरांवरील कांदा पिकात शेळ्या-मेंढ्या घुसवल्या. तसेच पाहिजे त्याने पाहिजे तितका कांदा मोफत काढून नेण्याचे आवाहन या शेतकऱ्याने केले. त्यामुळे लागलीच परिसरातील पिंपरणे गावासह जोर्वे, कनोली येथील ग्रामस्थांची कांदा काढून नेण्यासाठी एकच गर्दी झाली. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत चार एकर कांदा कुठच्या कुठं गेला. कांदा दर घसरल्याने शेतकरी कांदा काढणी देखील टाळत आहेत. कारण मजूर खर्च, ने आण करण्याचा खर्च, हमाली इत्यादींचा खर्च परवडण्यासारखा नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढणीसुद्धा सोडून दिलं आहे. कारण कांदा पिकाला मिळत असलेल्या भावामुळे कुठलाच खर्च निघेनासा झाला आहे. परिणामी सद्यस्थितीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे.
Previous Post

सोलापूरच्या सिव्हीलमधील 114 रोजंदारी कर्मचारी गेली 10 वर्षांपासून कायम होण्याच्या प्रतीक्षेत

Next Post

आमदार सत्यजित तांबे यांची शिवसेना सोलापूर शहर व जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट

Related Posts

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
Next Post
आमदार सत्यजित तांबे यांची शिवसेना सोलापूर शहर व जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट

आमदार सत्यजित तांबे यांची शिवसेना सोलापूर शहर व जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026