• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अनंत अंबानींनी घेतली फडणवीसांची भेट; दोन तास चर्चा

Yes News Marathi by Yes News Marathi
October 26, 2024
in मुख्य बातमी
0
अनंत अंबानींनी घेतली फडणवीसांची भेट; दोन तास चर्चा
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचे पूत्र अनंत अंबानी यांनी सध्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना सुरुवात केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरेंची भेट त्यांनी घेतली होती. परंतू, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अनंत अंबानी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

अनंत अंबानी हे शुक्रवारी मध्यरात्रीच देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी दोघांमध्ये दोन तास चर्चा झाल्याचे समजते आहे. भेटीमागचे कारण समोर आलेले नसले तरी काही व्यावसायिक कारण किंवा एखादा कार्यक्रम निमंत्रण आदी असेल असे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याने या दृष्टीनेही याकडे पाहिले जात आहे.

अनंत अंबानी यांनी ऑक्टोबरच्या सुरुवातीला मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी तेजय ठाकरे देखील उपस्थित होते. तर यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. यावेळी या लोकांसोबत अंबानींनी दीड-दोन तास चर्चा केली होती.

Previous Post

अंकलगे गाव येथे प्रचार बैठकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद

Next Post

काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Related Posts

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!
मुख्य बातमी

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

September 15, 2026
सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय
मुख्य बातमी

सहकारी साखर कारखान्यांना आता सॉफ्ट लोन मिळणार….कॅबिनेट बैठकीत निर्णय

September 15, 2026
सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!
मुख्य बातमी

सोलापुरात झाला प्लॅस्टिक तुकड्यांच्या कागदाचा कचराच कचरा…!

September 15, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
मुख्य बातमी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 13, 2026
सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या बेशिस्त वाहनधारकांना CCTV तून तब्बल 17 कोटीचा दंड…!

September 13, 2026
मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार
मुख्य बातमी

मराठ्यांचे वादळ मुंबईवर धडकणार

September 13, 2026
Next Post
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

ताज्या बातम्या

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

पुण्यात साकारला पाणीपुरीच्या पुऱ्यांचा अनोखा गणपती ..!

September 15, 2026
कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

कृषी-व्यवसाय क्षेत्राला मिळणार नवी दिशा; मुंबईत ‘मॅग्नेट २.०’ गुंतवणूकदार मेळावा

September 15, 2026
दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

दिघीत ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्पाला गती; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगारांची निर्मिती

September 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026