• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर- पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक; दोन तरुण जागीच ठार

Yes News Marathi by Yes News Marathi
June 8, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर- पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक; दोन तरुण जागीच ठार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : ०८ जून २०२४ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ मुंबई वरुण हैदराबाद येथे जात असताना एका कार क्रमांक TS 08 GY 6215 रस्त्याचा बाजुला थांबली असता कार मधील दोन तरुण रस्त्याच्या बाजूला उभे राहिले असता एका अज्ञात वाहनाने दोन तरुणांना आणि कारला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोन तरूण डोक्याला जबर मार लागून जागीच ठार झाले.

या अपघातातील मृतांना १०८ शासकीय रुग्णवाहिका आणि टेंभुर्णी येथील खासगी रुग्णवाहिकेमधून अकबर भाई खान यांनी टेंभुर्णी येथील शासकीय रूग्णालयात शवाविच्छेदनासाठी दाखल केले असून या अपघातात ठार झालेले तरूण हे हैदराबाद येथील रहिवासी आहेत, सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका पथक,मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बालाजी साळुंखे साहेब (PSI)आणि त्यांचे कर्मचारी , टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात पथकाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून . सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब आणि श्री माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्थी पथकाचे प्रमुख श्री उमेश भोसले साहेब यांनी दिली आहे.

Tags: accident
Previous Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विदा गाडीचे अनावरण

Next Post

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 01 लाख 18 हजार किंमतीचे सोने-चांदी वस्तू अर्पण

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 01 लाख 18 हजार किंमतीचे सोने-चांदी वस्तू अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 01 लाख 18 हजार किंमतीचे सोने-चांदी वस्तू अर्पण

ताज्या बातम्या

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती

August 2, 2026
भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

भीमा नदी पात्रातील पाणी डेंजर झोनमध्ये… 100 घरांचे स्थलांतरण…!

August 2, 2026
“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026