येस न्युज नेटवर्क : निमलष्करी जवानांच्या प्रलंबित मांगण्या पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना केंद्रीय सशस्त्र बल भूतपूर्व सैनिक कल्याण संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संगमा बिराजदार अध्यक्ष, मारूती सुरवसे, उपअध्यक्ष, दत्तात्रेय येलपले सचिव ब्रम्हानंद देसाई, महेशं बुधाले, विवेकानंद सावंत अन्य जवान उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ५० हजार अर्धसैनिक परिवार आपल्या जवळ निवदेन 18 हजार कि.मी. सीमेवरती करडी नजर ठेवून चौकीदारी करणारी बीएसएफ, आय टी बीपी व आसाम रायफलाचे पूर्वतरी क्षेत्र सीमा रक्षक जवान रक्षण करत आहेत. धडकती ज्वाला काश्मीर व नक्षलवादी राज्यामध्ये दररोज सी0आर0पी0एफ चे जवान शहीद होत आहेत. देशातील महत्वपूर्ण विमानतळ , बंदरगाह , परमाणू संस्थान विघुत वाहिनी सरकारी भवन मेदो च औदयोगिक प्रतिष्ठान इत्यादी चे जबाबदारी सी०आर0पी0एफ चे जवान जीवाची परवाह न करता सुरक्षा देत असून देशातील आतील व बाहेरील सुरक्षा सांभाळत आहेत पुरग्रस्त परिसर , भुंकप , भुस्खलन व नैसगिक आपतीमध्ये जीवन झोकून निमलष्करी दलाचे जवान सदैव तत्पर असताना पाहवायास मिळतात. देशातील व राज्यातील निवडणूक निषपक्ष पणे करायवाचे निमलष्कर दलाची भूमिका नाकारता येणार नाही.
असंतोष आजही निमलष्करी दलाची डयुटीची अधिकतम व वेतनभत्ते अभावामूळे जवानात रोष चिता व असंतोष पहावयास मिळत आहे. पैरामिलिटरी सर्विस पे , 2004 नंतर भरती झालेल्याना पेन्शन नाही . एक्समैन चा दर्जा नाही मेडीकल , सी.एल.डी सुविधा नाही हया मागण्याकरीता आमच्या असाशिएन
त्रव्यवहार करूनही कोणतीही प्रतिकिया महाराष्ट सरकारने घेतंली नाही. म्हणून आमच्या असोशिएनचे तिनिधी मंडळ आपल्या सोबत वार्तालाप करण्याकरीता आणल्या कारयलयातवुअमार्थत र्यालयांत. उपस्थित होणार आहेत. तरी मच्या खालील मागण्या पुर्ण कराव्यात अशी आम्ही ‘निमेलष्केरी दलातील सेवानिवृत सैनिकाकडून निवेदन करण्यात आले.