• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कार्तिकीची महापूजा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले ‘हे’ महत्त्वाचे मुद्दे…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 2, 2025
in मुख्य बातमी
0
कार्तिकीची महापूजा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले ‘हे’ महत्त्वाचे मुद्दे…
0
SHARES
0
VIEWS

पंढरपूर – कार्तिकी एकादशीनिमित्त आज पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या विकासासाठी काही ठोस मुद्दे मांडले. दर्शन मंडपाचे 130 कोटी रुपयांचे काम सुरू असून त्याला गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे असलेली एमटीडीसी च्या जागेला तीस वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. सिटी सर्वे क्रमांक 161 मधील जागा देखील मंदिर समितीला देऊ असे त्यांनी आश्वासन दिले. चंद्रभागा नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात लवकरच ठोस कृती कार्यक्रम राबवू असे देखील ते म्हणाले. शासकीय महापूजेचा मान मिळणाऱ्या वारकऱ्यांना वर्षभर एसटीचा मोफत पास देण्याऐवजी कायमस्वरूपी मोफत पास देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार तानाजी सावंत, यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते

Previous Post

सकाळ सोलापुर मॅरेथॉन ; लहू ‘१० के ‘ चा ‘किंग’ तर आरोही ‘क्वीन’

Next Post

‘सत्याचा मोर्चा’च्या आयोजकांवर गुन्हा दाखल:बेकायदेशीर सभा अन् पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन प्रकरणी कारवाई, राजकारण तापणार

Related Posts

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
Next Post
‘सत्याचा मोर्चा’च्या आयोजकांवर गुन्हा दाखल:बेकायदेशीर सभा अन् पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन प्रकरणी कारवाई, राजकारण तापणार

'सत्याचा मोर्चा'च्या आयोजकांवर गुन्हा दाखल:बेकायदेशीर सभा अन् पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन प्रकरणी कारवाई, राजकारण तापणार

ताज्या बातम्या

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

July 3, 2026
सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार-	मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 3, 2026
9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

July 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026