• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिवाळीनंतर रिक्षाचालक दिसणार गणवेशात; शहर वाहतूक पोलीस करणार नियम कडक !

Yes News Marathi by Yes News Marathi
October 27, 2021
in मुख्य बातमी
0
दिवाळीनंतर रिक्षाचालक दिसणार गणवेशात; शहर वाहतूक पोलीस करणार नियम कडक !
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर प्रतिनिधी : शहरातील वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नियमांचे पालन करण्यावर भर दिला आहे. रिक्षा चालकांना प्रथमत: गणवेश घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतर गणवेशाची सक्ती असणार आहे.

रस्ते अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वाहतूक शाखेच्या कार्यालयात शहरातील रिक्षा संघटना व रिक्षा चालक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत सर्व रिक्षा चालकांना गणवेश परिधान करणे, रिक्षामध्ये रिक्षा चालक, मालक यांचे नाव व मोबाईल नंबर यांचे बोर्ड लावण्याबाबत सूचना केल्या. नियमांचे पालन करण्याबाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त अनिल लंभाते, वाहतूक शाखा दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, शहर वाहतूक शाखा उत्तर विभागाचे प्रभारी अधिकारी जीवन निरगुडे, राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पवार, पँथर पॉवर रिक्षा युनियनचे अध्यक्ष बागवान, ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष अजिज खान, रिक्षा युनियनचे अध्यक्ष मुल्ला, एस.टी. स्टॅन्ड रिक्षा संघटनेचे अध्यक्ष काळे आदी रिक्षा चालक उपस्थित होते.

शहरातील वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी सध्या लोकांमध्ये जनजागृती करीत आहोत. याचा अर्थ सध्या कारवाई केली जात नाही असे नाही. कारवाई तर सुरूच आहे; मात्र दिवाळीनंतर नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. दुचाकी, तीनचाकी रिक्षा, चारचाकी कार आणि जड वाहनांना नियम पाळावे लागणार आहे. नियम न पाळल्यास संबंधितांवर वाहतूक नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. प्रसंगी गुन्हेही दाखल केले जातील अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी दिली.

Previous Post

महापालिकेला स्मार्ट सिटीच्या गाळ्यातून मिळाले अपेक्षेपेक्षा दुप्पट उत्पन्न

Next Post

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शुक्रवारी सोलापूरात

Related Posts

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
Next Post
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शुक्रवारी सोलापूरात

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शुक्रवारी सोलापूरात

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या   -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांतील 90 कर्मचाऱ्यांच्या प्रथमच समुपदेशनाद्वारे बदल्या -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 30, 2026
आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026