• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, April 26, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बदली झाल्यामुळे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांचा करण्यात आला सत्कार

by Yes News Marathi
September 18, 2025
in इतर घडामोडी
0
बदली झाल्यामुळे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांचा करण्यात आला सत्कार
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांची पूणे महानगरपालिका येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली असून आज महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विना पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमूर मुलाणी,मुख्यलेखा परीक्षक रुपाली कोळी, सह. नगर रचना संचालक मनिष भीष्णूरकर, सह. आयुक्त शशिकांत भोसले, सह. आयुक्त गिरीष पंडित, सह. आयुक्त मनीषा मगर,नगर अभियंता सारिका आकूलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यकटेश चौबे, यांच्यासह अधीकारी उपस्थिती होते.

यावेळी आयुक्त यांनी रवि पवार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

आई प्रतिष्ठानतर्फे ३०० विद्यार्थ्यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दैनंदिन वापराचे किट वाटप

Next Post

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल ला तायक्वांदो स्पर्धेत तीन सुवर्ण व एक रौप्य पदक……………

Next Post
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल ला तायक्वांदो स्पर्धेत तीन सुवर्ण व एक रौप्य पदक……………

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल ला तायक्वांदो स्पर्धेत तीन सुवर्ण व एक रौप्य पदक……………

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In