­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 23, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बाईकवर त्रिपलसीट जाताना अपघात; बार्शी तालुक्यात दोन ठार

by Yes News Marathi
April 5, 2024
in मुख्य बातमी
0
बाईकवर त्रिपलसीट जाताना अपघात; बार्शी तालुक्यात दोन ठार
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कंदुरीचा कार्यक्रम आटोपून एका मोटारसायकलवरून तिघेजण गावी परतत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक बसली. त्या अपघातात उपचारापूर्वीच दोघे ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर धाराशिव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. ही घटना गुरुवारी रात्री बार्शी-धाराशिव रस्त्यावर नारी (ता.बार्शी) शिवारात घडली आहे.

श्रीकांत मधुकर पोंदे (वय ३१) ज्ञानेश्वर शंकर देवकर (वय ४५, रा. दोघे तुळजापूर नाका, पापनस नगर धाराशिव) असे मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत. तर फिरोज रब्बानी सय्यद (रा.खाजानगर, धाराशिव) यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव येथे उपचार चालू आहे. याबाबत उमाकांत मधुकर पोंदे (वय २९ रा.धारशिव) यांनी पांगरी पोलीसात फिर्याद दिली आहे.

Previous Post

भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले, प्रणिती शिंदेची टीका

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गाठले महसुलाचे उद्दिष्ट वर्षभरात 2067 गुन्ह्यात सहा कोटींचा मुद्देमाल जप्त

Next Post
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गाठले महसुलाचे उद्दिष्ट वर्षभरात 2067 गुन्ह्यात सहा कोटींचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गाठले महसुलाचे उद्दिष्ट वर्षभरात 2067 गुन्ह्यात सहा कोटींचा मुद्देमाल जप्त

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group