• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर मनपा प्रशासनाच्या वतीने मिळकतीचे होणार नव्याने सर्वेक्षण

Yes News Marathi by Yes News Marathi
May 9, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर मनपा प्रशासनाच्या वतीने मिळकतीचे होणार नव्याने सर्वेक्षण
0
SHARES
2
VIEWS

मनपा आयुक्त शीतल उगले-तेली यांनी दिली माहिती

सोलापूर : सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने मिळकत, नळ कनेक्शन यासह विविध घटकांचा सर्वंकष असे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्यात आला असून आज त्या अनुषंगाने हुतात्मा स्मृती मंदिर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले यांनी उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित उपायुक्त मछिंद्र घोलप, सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत, सहायक आयुक्त विक्रमसिहं पाटील, नगर अभियंता लक्ष्मण चालवादी, कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे सर्वंकष असा मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या माध्यमातून महापालिकेकडे सोलापूर शहरातील मिळकती संदर्भात संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या या सर्वंकष सर्वेक्षण संदर्भात महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध असा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

महापालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील सर्व मिळकती, नळ कनेक्शन, ड्रेनेज कनेक्शन, प्रॉपर्टी कार्ड, बांधकाम परवाना, वापर परवाना, कर आकारणी यासह इतर सर्व माहिती या सर्वेक्षण अंतर्गत संकलित करण्यात येणार आहे.घरोघरी जाऊन या सर्वेक्षणातील पथके माहिती संकलित करणार आहेत सोलापूर शहर हद्दवाढ व ग.ऊ सु विभाग या सर्वत्र हा सर्वे करण्यात येणार आहे.या महत्त्वपूर्ण अशा सर्वेक्षणासाठी एकूण 113 पथके तयार करण्यात आली आहेत. हे पथक घरोघरी जाऊन सर्व माहिती संकलित करणार आहेत. त्यानंतर सर्व डाटा एकत्रित करण्यात येईल. ही माहिती गुगल फॉर्म मध्ये भरण्यात येणार आहे. साधारणता : एक पथक रोज 50 घरांचा सर्व्हे  करणार आहेत. एकूण 113 पथके हे काम पाहणार आहेत. साधारणतः तीन महिन्यात हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येईल.या सर्वेक्षणासाठी घरोघरी आलेल्या पथकाकडून संबंधित मिळकतदारांना आवश्यक असलेली माहिती विचारणार आहेत. त्यामध्ये मिळकत कर नोंद आहे का ? बांधकाम परवाना आहे का? वापर परवाना आहे का ? नळ कनेक्शन आहे का? त्यामध्ये घरगुती की व्यवसायिक ? ड्रेनेज कनेक्शन आहे का? या संदर्भातली माहिती कर्मचारी जाणून घेणार आहेत. ती माहिती गुगल फॉर्म मध्ये संबंधित पथक भरणार आहे. हा गुगल फॉर्म तयार करण्याचं काम संगणक विभाग करणार आहे.

सर्वेक्षण पथकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व माहिती मिळकतदारांनी द्यावयाची आहे. ही माहिती देतानाच टॅक्स पावती, बांधकाम परवाना, वापर परवाना आदी महत्त्वाची कागदपत्रे ही या पथकास दाखविणे गरजेचे आहेत. जर कागदपत्र दाखवले नाहीत तर संबंधित बाब अनधिकृत असल्याचे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी आलेल्या पथकास आवश्यक ती कागदपत्रे दाखवावी. त्याचा फोटो पथक घेईल. यासाठी सर्वांनी महापालिकेच्या पथकास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी केले आहे.

Previous Post

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण

Next Post

कुरुलकरसह राज्यातील अजून एक अधिकारी हॅनी ट्रॅपमध्ये

Related Posts

सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १८ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १८ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

November 28, 2026
विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

November 28, 2026
डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवारांच्या पक्षात नाराजी; पहिला राजीनामा
इतर घडामोडी

डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवारांच्या पक्षात नाराजी; पहिला राजीनामा

November 28, 2026
सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात ‘एक तास गावासाठी’ स्वच्छेतेच्या कार्यात राबले हजारो हात..!

November 27, 2026
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”
इतर घडामोडी

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा तर्फे ॲड. श्रीकृष्ण गोडबोले यांना प्रतिष्ठेचा “विधीभूषण पुरस्कार”

November 27, 2026
रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

रे नगर साठीच्या दोन्ही जोडरस्त्यांची कामे सोमवारपासून सुरू करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

November 27, 2026
Next Post
कुरुलकरसह राज्यातील अजून एक अधिकारी हॅनी ट्रॅपमध्ये

कुरुलकरसह राज्यातील अजून एक अधिकारी हॅनी ट्रॅपमध्ये

ताज्या बातम्या

गिरीश पुकाळे परिवहन विभागात नियुक्तीचे आदेश

गिरीश पुकाळे परिवहन विभागात नियुक्तीचे आदेश

November 29, 2026
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० च्या नूतन समादेशक कार्यालयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० च्या नूतन समादेशक कार्यालयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

November 28, 2026
पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

November 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026