• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना महापालिकेकडून विनम्र अभिवादन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 1, 2026
in Blog
0
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना महापालिकेकडून विनम्र अभिवादन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते कै. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयातील भारताचे थोर नेते कै. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मलाताई जंगम, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर,नगरसेविका श्रीदेवी फुलारी, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका कल्पना कदम, नगरसेवक समाधान आवळे, मधुसूदन जंगम, नागेश खरात, विशाल माने आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सोलापूर महापालिकेकडून अभिवादन

Next Post

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

Related Posts

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक
Blog

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026
सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ
Blog

सोलापूरच्या श्यामसुंदर येदूर यांची पुणे संगीत महोत्सवात हार्मोनियमची सुरेल साथ

September 17, 2026
जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६”  अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती
Blog

जिल्ह्यात १७ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “स्वच्छता ही सेवा -२०२६” अभियान: सिईओ कुशल जैन यांची माहिती

September 16, 2026
Next Post
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक

September 23, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026