• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात ३ फेब्रुवारी रोजी होणार भव्य रिंगण सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 31, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापुरात ३ फेब्रुवारी रोजी होणार भव्य रिंगण सोहळा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर शहर व जिल्ह्यातील माघवारीला जाणाऱ्या सर्व दिंडीचे एकत्रीकरण अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून करून प्रस्थान व रिंगण सोहळा सुरु केला आहे. माघ शुद्ध षष्टीला दि. 03-02-2025 रोजी श्री मार्कंडेय मंदिर, पंचकट्टा सोलापूर येथे दु. 4.00 वा. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी पूजन नागनाथ शिंदे महाराज , महेश जाधव महाराज यांचे हस्ते केले जाणार आहे. वारकरी प्रथे प्रमाणे नित्य नियमाचे अभंग व भजन केले जाणार आहे. त्यावेळी जे उपस्थित सर्व दिंडीतील विणेकरी महाराज व पदाधिकारी यांचा श्री सुरेश फलमारी पद्मशाली ज्ञाती संस्था, सोलापूर यांचे कडून सन्मान केला जाणार आहे. हा पालखी सोहळा ” ज्ञानोबा तुकाराम ” भजन करत नॉर्थकोट प्रशाला मैदान, सोलापूर येथे पोहोचेल आणि नंतर मान्यवर व श्री उमाकांत मिटकर , प्रदीप मोरे महाराज यांचे हस्ते अश्व पूजन केले जाईल व मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे.

तदनंतर गोल रिंगण लाऊन घेतले जाईल. पहिले रिंगण ध्वजाधारी करतील कारण दिंडीची सुरुवात पताका ने होते. तुळशी वृंदावनधारी महिला व मृदंगाचे रिंगण झाल्या नंतर विणेकरी रिंगण केले जाणार आहे. शेवटी अश्व रिंगण करण्यासाठी कर्नाटक अंकली येथून माऊलींचे अश्व येणार आहेत हे सोलापूर भाविकांचे परम भाग्य आहे. हा सोहळा श्री महादेव मंदिर साठे चाळ, सोलापूर येथे पोहोचेल व नंतर आनंद चंदनशिवे , विजय चोरमुले यांच्या हस्ते आरती करून समारोप केला जाणार आहे. या मध्ये शहरातील 38 व परिसरातील 25 दिंडी सहभागी होतील. हा सोहळा पाहण्यासाठी शहरातील व परिसरातील हजारो महिला व पुरुष भाविक उपस्थित राहतील.तसेच सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष ) यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असून या सर्व कार्यक्रमासाठी जोतिराम चांगभले (प्रदेशअध्यक्ष ), बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष ), मोहन शेळके (प्रदेश सचिव ) , बंडोपंत कुलकर्णी (जिल्हा अध्यक्ष ), संजय पवार (शहरअध्यक्ष ) व सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

माघवारीतील दुसरे गोल रिंगण दि. 05-02-2025 रोजी स. 9.30 वा. पाटकर वस्ती, कुरुल ता. मोहोळ येथे होणार आहे. तिसरे गोल रिंगण महात्मा गांधी विद्यालय, पेनूर येथे होणार असून चौथे गोल रिंगण श्री दत्त विद्यालय, सुस्ते ता. पंढरपूर येथे होणार आहे. तसेच दि. 07-02-2025 स. 9.30 वा. जलाराम मठ समोर, पंढरपूर येथे उभे रिंगण होणार आहे
Previous Post

संगमेश्वर रात्र महाविद्यालयामध्ये शब्दगौरव वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Next Post

जीबीएसचा आणखी एक बळी… सोलापुरात एक, पुण्यात दोन तर पिंपरी चिंचवडमध्ये एक मृत्यू…

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
जीबीएसचा आणखी एक बळी… सोलापुरात एक, पुण्यात दोन तर पिंपरी चिंचवडमध्ये एक मृत्यू…

जीबीएसचा आणखी एक बळी… सोलापुरात एक, पुण्यात दोन तर पिंपरी चिंचवडमध्ये एक मृत्यू…

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026