• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाइन FDP यशस्वीरीत्या संपन्न….

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2025
in इतर घडामोडी
0
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाइन FDP यशस्वीरीत्या संपन्न….
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: शांती एज्युकेशन सोसायटीच्या ए. जी. पाटील पॉलिटेक्निक, सोलापूर येथील यांत्रिक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने “ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग: संधी आणि आव्हाने” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (FDP) आयोजित करण्यात आला. ही कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग (3D प्रिंटिंग) ही उत्पादन क्षेत्रातील क्रांतिकारी संकल्पना असून, विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये तिचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्यासाठी आणि शिक्षकांना अद्ययावत ज्ञान मिळावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या माध्यमातून ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगच्या संधी, उद्योग क्षेत्रातील उपयुक्तता, संशोधनातील योगदान आणि भविष्यातील आव्हाने यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत देशभरातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील २०० हुन अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला.

कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर ए. पाटील, उपाध्यक्ष श्री. शिवानंद एस. पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले आणि उपप्राचार्य श्री एस. के. मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. पी. करुणाकरन (IIT-बॉम्बे) हे उपस्थित होते.

सदर कार्यशाळेसाठी डॉ. के. पी. करुणाकरन यांनी ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगमधील नव्या संशोधन प्रवाहांवर प्रकाश टाकला. डॉ. ए. एम. कुठे (VNIT- नागपूर) यांनी ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगच्या संशोधन संधी आणि नवीन ट्रेंड्स समजावून सांगितले. डॉ. व्ही. एस. जत्ती (बेनेट युनिव्हर्सिटी) यांनी 3D प्रिंटिंगमधील विविध तंत्रज्ञान आणि त्याचा औद्योगिक वापर याविषयी माहिती दिली तसेच श्री. शुभम गुप्ता (Altem Technologies, पुणे) यांनी औद्योगिक दृष्टीकोनातून व्यावसायिक संधी आणि उत्पादन विकासावरील सखोल चर्चा केली.

या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. बी. ई. नरोटे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. जे. पी. पिंजार, प्रा. व्ही. जी. आंबीगर, प्रा. ए. आर. मळेकर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विभागप्रमुख प्रा. आर. एस. मोटगी यांनी, आयोजक व सहभागी शिक्षकांचे आभार मानले आणि त्यांनी सांगितले की, “या कार्यशाळेतून सर्वांना अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली असून, भविष्यात अशा तांत्रिक उपक्रमांचे आयोजन केले जाईल, जेणेकरून शिक्षक आणि विद्यार्थी नवीन तंत्रज्ञानाच्या बदलांशी अधिक सहज जुळवून घेऊ शकतील”.

Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा गुरुवारी सहावा नामविस्तार सोहळा!

Next Post

आम्ही कमी पडत असल्याचे काही नेत्यांना वाटत आहे -रोहित पवार

Related Posts

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
Next Post
आम्ही कमी पडत असल्याचे काही नेत्यांना वाटत आहे -रोहित पवार

आम्ही कमी पडत असल्याचे काही नेत्यांना वाटत आहे -रोहित पवार

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026