• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तिरुपतीला अर्पण केली पाच किलोची सोन्याची तलवार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 20, 2021
in इतर घडामोडी
0
तिरुपतीला अर्पण केली पाच किलोची सोन्याची तलवार
0
SHARES
0
VIEWS

तिरुपती : कोणत्याही भक्तासाठी श्रद्धा असण्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही, मग तो कितीही श्रीमंत किंवा गरीब असला तरीही. आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात एका भक्ताने पाच किलो वजनाची सोन्याची तलवार अर्पण केली. या तलवारीची सध्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये सांगितली जात आहे. कोणत्याही भक्तासाठी श्रद्धा असण्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही, मग तो कितीही श्रीमंत किंवा गरीब असला तरीही. आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात एका भक्ताने पाच किलो वजनाची सोन्याची तलवार अर्पण केली.

तिरुमालाच्या तिरुपती बालाजी मंदिरात हैदराबादच्या एका दाम्पत्याने सोमवारी ही सोन्याची तलवार दिली आहे. या दाम्पत्याने रविवारी तिरुमाला येथील कलेक्टीव्ह गेस्ट हाऊसमध्येही माध्यमांसमोर सुमारे पाच किलो वजनाची तलवार देत असल्याचे सांगितले होते. या दाम्पत्याला गेल्या एका वर्षापासून ही तलवार भेट देण्याची इच्छा होती पण करोनामुळे ते शक्य झाले नाही. शेवटी त्याला संधी मिळाली आणि या दाम्पत्याने सोमवारी सकाळी तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) अधिकाऱ्यांना सोन्याची तलवार सुपूर्द केली. विशेष म्हणजे या तलवारीचे नाव ‘सूर्य कटारी’ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तलवार या दाम्पत्याने तमिळनाडूच्या कोयंबटूरमधील तज्ञ ज्वेलर्सकडून बनवून घेतली आहे. ती तयार करण्यास सुमारे ६ महिने लागले. पाच किलो वजनाची ही तलवार दोन किलो सोने आणि तीन किलो चांदीने बनविली गेली आणि त्याची किंमत एक कोटी रुपये आहे.यापूर्वी, तामिळनाडूच्या तेनी येथील सुप्रसिद्ध कापड व्यापारी थांगा दोराई यांनी २०१८ मध्ये भगवान वेंकटेश्वरला १.७५ कोटींची सोन्याची तलवार दान केली होती. सोन्याची तलवार किंवा ‘सूर्य कटारी’ तयार करण्यासाठी त्यावेळी सुमारे सहा किलो सोन्याचा वापर केला गेला होता.

Previous Post

मी ‘सामना’ वाचत नाही, सूर्यावर थुंकू नका : राहुल गांधी

Next Post

‘पी बी ए म्युझिकने’ आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी त्यांच्या पहिल्या रोमँटिक गाणं “विठ्ठला विठ्ठला” चे केले प्रकाशन

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
‘पी बी ए म्युझिकने’ आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी त्यांच्या पहिल्या रोमँटिक गाणं “विठ्ठला विठ्ठला” चे केले प्रकाशन

'पी बी ए म्युझिकने' आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी त्यांच्या पहिल्या रोमँटिक गाणं "विठ्ठला विठ्ठला" चे केले प्रकाशन

ताज्या बातम्या

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026