• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अक्कलकोटमध्ये भक्तिरसाची मेजवानी! युवा गायिका प्रणिती चांगभले हिचा सुरेल कार्यक्रम संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
April 11, 2026
in इतर घडामोडी
0
अक्कलकोटमध्ये भक्तिरसाची मेजवानी! युवा गायिका प्रणिती चांगभले हिचा सुरेल कार्यक्रम संपन्न
0
SHARES
0
VIEWS

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ राजेराय मठ येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त तसेच चैतन्य पादुका स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त सुरू असलेल्या उत्सवात भक्तिरसाचा सुरेल कार्यक्रम पार पडला.

दिनांक २ एप्रिल ते १६ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या उत्सवामध्ये १० एप्रिल रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था व संगीत विद्यालय यांच्या वतीने भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात युवा गायिका कु. प्रणिती चांगभले हिने “माझा भाव तुझे चरणी”, “विष्णुमय जग”, “अक्कलकोट स्वामी ची पालखी निघाली”, “बोलावा विठ्ठल”, “मन लागो रे लागे”, “वृंदावनी वेणू”, “यमुनेच्या तिरी” यांसारखी अनेक भक्तिगीते, अभंग आणि गवळणी सादर करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तिच्या सुरेल सादरीकरणाला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

या प्रसंगी ह.भ.प. ज्योतीराम महाराज चांगभले, ह.भ.प. किरण महाराज शेटे, ह.भ.प. गणेश महाराज चांगभले, ओम माशाळ, ओम वाघमारे, ऋतुराज भोसले, वरद खाडे, समर्थ गुरव, गणेश शेटे, केशवराज शेटे, वर्षाराणी चांगभले, महादेव कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष शरद फुटाणे, उपाध्यक्ष विकास दोडके, सचिव किसन झिपरे व इतर विश्वस्त मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले

.

Previous Post

TOP 25 । आज राज्यभर विद्यार्थी गणना आणि सीईटी….

Next Post

बालाजी अमाईन्सला राज्य शासनाचे प्रतिष्ठित औद्योगिक सुरक्षा पुरस्कार

Related Posts

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
Next Post
बालाजी अमाईन्सला राज्य शासनाचे प्रतिष्ठित औद्योगिक सुरक्षा पुरस्कार

बालाजी अमाईन्सला राज्य शासनाचे प्रतिष्ठित औद्योगिक सुरक्षा पुरस्कार

ताज्या बातम्या

स्मार्ट वर्गखोल्यांसह पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम स्कूलची नवी वाटचाल

स्मार्ट वर्गखोल्यांसह पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मीडियम स्कूलची नवी वाटचाल

July 2, 2026
प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026