सोलापूर : तळे हिप्परगा येथे ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये भाजपा-राष्ट्रवादी आघाडी सर्व नुतन ग्रामपंचायत सदस्य यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य शहाजी पवार व उत्तर सोलापूर भाजपा नेते इंद्रजीत पवार यांची सदिच्छा भेट घेतली तसेच यावेळी सर्व सदस्यांचा सत्कारही करण्यात आला.
सदस्य :- विशाल अंकुश कांबळे, शोभा अंकुश कांबळे, रोहन संतोष भिंगारे, वैशाली जयवंत धुमाळ, शांताबाई रेवणसिद्ध उंबरे, सचिन लक्ष्मण भिंगारे, अनिता विलास शिंदे पाटील,शरदाबाई राजेंद्र धुमाळ,शिवगंगा सचिन चौगुले, संगीत दत्तात्रय जाधव तसेच यावेळी हिप्परगा गावांमधील पॅनल प्रमुख : कुमार भिंगारे, अविनाश मारुती शिंदे पाटील, अर्जुन कांबळे, बिंनू धुमाळ, सुभाष पाटील, रतन कांबळे, रातीकांत पाटील, राजू भोसले, भिभीषण उंबरे, दादा सुरवसे, लक्ष्मीकांत काळे, अब्बासली शेख, महेश भिंगारे, श्रीकांत फ्यागे, श्रीशैल्य रायचुरकर, सागर घाटे, विनायक घाटे, गजानन मंठाळकर, ज्ञानेश्वर उंबरे, शामराव पाटील, भाऊ धुमाळ, कृष्णा जाधव, सुभाष पवार, राजू काळे उपस्थित होते.